शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांची डिजिटल कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2017 01:43 IST

जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षकांनी भरघोस प्रयत्न करून गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या

यू. एन. राऊत यांचे आवाहन : अधिकाधिक शाळा डिजिटल करा गडचिरोली : जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षकांनी भरघोस प्रयत्न करून गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अधिकाधिक शाळा डिजिटल कराव्यात, असे आवाहन उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) यू. एन. राऊत यांनी केले. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था गडचिरोलीच्या वतीने मंगळवारी येथील डायटमध्ये डिजिटल कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्ह्यातील ३१ शाळा मार्च २०१७ पर्यंत १०० टक्के डिजिटल करावयाचे आहे. त्याअनुषंगाने सदर डिजिटल कार्यशाळा घेण्यात आली. जिल्ह्याच्या १०३ केंद्रातील प्रत्येकी १ याप्रमाणे १०३ शिक्षक कार्यशाळेला उपस्थित होते. यावेळी मंचावर डायटचे अधिव्याख्याता डॉ. व्ही. जे. मत्ते, डॉ. नरेश वैद्य, उपशिक्षणाधिकारी (निरंतर) रमेश उचे आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत शाळा डिजिटल करण्यासाठी आवश्यक उपकरणांची माहिती व त्याचे उपयोग, अ‍ॅन्ड्राईड टीव्ही, एलईडी टीव्ही यांची तांत्रिक माहिती व त्याचा अध्यापनातील वापर, साहित्य निर्मिती तसेच विविध शैक्षणिक अप्लिकेशन याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे शिक्षकांना माहिती देण्यात आली. सदर कार्यशाळेत सत्यम चकिनारप, सुधीर गोहणे, राकेश सोनटक्के, अर्चना ढोले, विकास गायधणे या तंत्रस्नेही शिक्षकांनी मार्गदर्शन केले. (स्थानिक प्रतिनिधी)