शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची विद्यापीठावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 06:00 IST

गोंडवाना विद्यापीठाने केलेल्या शुल्कवाढ, पुरवणी परीक्षा शुल्कवाढीमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. ‘कुलगुरू हमको पढने दो, देश आगे बढने दो’, ‘शिक्षण आमच्या हक्काचे’, ‘अवैध शुल्कवाढ मागे घ्या’, अशी घोषणाबाजी अभाविपच्या पदाधिकाऱ्यांसह संतप्त विद्यार्थ्यांनी केली. मागील परीक्षांचे निकाल लावताना अनेक विद्यार्थ्यांना काही विशिष्ट विषयात शून्य गुण मिळाले.

ठळक मुद्देअभाविपचे आंदोलन : कुलगुरूंशी समस्यांबाबत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित विविध महाविद्यालय व कॅम्पसमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्यांना घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने मंगळवारी स्थानिक गोंडवाना विद्यापीठावर धडक देण्यात आली.यावेळी अभाविपचे गडचिरोली जिल्हा संयोजक अंकुश कुनघाडकर, विदर्भप्रांत सहमंत्री सुप्रिया सोनटक्के, चंद्रपूर जिल्हा संयोजक प्रवीण गिलबिले, ब्रम्हपुरीचे संयोजक प्रवीण गिरडकर, विद्यार्थिनी प्रमुख रोशनी नागापुरे, जयेश ठाकरे यांच्यासह चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शंभरावर विद्यार्थी उपस्थित होते.गोंडवाना विद्यापीठाने केलेल्या शुल्कवाढ, पुरवणी परीक्षा शुल्कवाढीमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. ‘कुलगुरू हमको पढने दो, देश आगे बढने दो’, ‘शिक्षण आमच्या हक्काचे’, ‘अवैध शुल्कवाढ मागे घ्या’, अशी घोषणाबाजी अभाविपच्या पदाधिकाऱ्यांसह संतप्त विद्यार्थ्यांनी केली. मागील परीक्षांचे निकाल लावताना अनेक विद्यार्थ्यांना काही विशिष्ट विषयात शून्य गुण मिळाले. ही चूक विद्यापीठाची असून घोळ होणार नाही, यासाठी ठोस निर्णय घ्यावा, परीक्षा शुल्कातील वाढ मागे घ्यावी, पुनर्रपरीक्षा शुल्क विषयानुसार घेण्यात यावे, पुनर्रमूल्यांकनाचे निकाल लवकर लावावे, विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची सत्यप्रत देण्यात यावी, कमवा व शिका तसेच विद्यार्थी विमा या योजना सुरू कराव्या, आदी मागण्यांबाबत कुलगुरूंशी चर्चा करण्यात आली.

टॅग्स :Studentविद्यार्थीuniversityविद्यापीठ