शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

यश प्राप्तीसाठी पक्ष संघटन मजबूत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2016 01:49 IST

केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजना कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ द्यावा.

बैैठकीत खासदारांचे आवाहन : देसाईगंज येथे कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावादेसाईगंज : केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजना कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ द्यावा. आगामी पं. स., जि. प. व न. प. निवडणुकीत यश प्राप्तीसाठी गाव पातळीवर पक्ष संघटन मजबूत करावे, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी देसाईगंज येथे सोमवारी आयोजित कार्यकर्ता बैठकीत केले. देसाईगंज येथील कन्नम वॉर्डातील सिंधू भवन सभागृहात कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला आ. क्रिष्णा गजबे, नगराध्यक्ष श्याम उईके, माजी भाजप जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, न. प. उपाध्यक्ष मोतिलाल कुकरेजा, नाना नाकाडे, पं. स. सभापती प्रीती शंभरकर, न. प. सभापती शालू दंडवते, भाजप तालुकाध्यक्ष राजेश जेठाणी, शांता तितीरमारे, सुनीता ठेंगरी, संजय साळवे, रवींद्र बावनथडे उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला भरघोष यश मिळावे, याकरिता आत्तापासूनच कामाला लागावे, असे आवाहनही खा. अशोक नेते यांनी केले. यावेळी किसन नागदेवे, आ. क्रिष्णा गजबे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन मोतिलाल कुकरेजा तर आभार राजेश जेठाणी यांनी मानले. यशस्वीतेसाठी नरेश विठ्ठलानी, संतोष श्यामदासानी, कालू डेंगानी, विलास साळवे, अण्णा तुपट, मुरलीधर सुंदरकर, तेजराम हरडे, ज्योती तेलतुंबडे, मनोज खोब्रागडे, लाला रामटेके, रवी प्रधान, दीपक झरकर, श्याम ठवकर, अजय राऊत, राजू वार्जुरकर, हरिष डांगे, विशाल भुते, संजय ठाकरे, मंगेश दंडवते, नितीन बन्सोड, रवींद्र बेहरे, नाना चोपकर, सूचिंद्र दिवठे, हरी मैंद, सचिन खरकाटे व कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)