शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आरमाेरी नगरपरिषद क्षेत्रातील समस्या साेडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:34 IST

सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पालिकेने शहरातील प्रभागासह रुग्णालये आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापनांमध्ये सॅनिटायझर फवारणी ...

सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पालिकेने शहरातील प्रभागासह रुग्णालये आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापनांमध्ये सॅनिटायझर फवारणी करावी. नागरिकांना स्वच्छ व नियोजित पाणीपुरवठा करावा. सार्वजनिक विहिरी, हातपंपांमध्ये ब्लिचिंग पावडर टाकावे. नगरपालिकेने उभारणी केलेल्या सौरऊर्जा लघुपाणी पुरवठा योजनेच्या पाण्याच्या टाक्या साफ कराव्यात, उन्हाळा असल्याने सगळीकडे पाण्याची पातळी खालावली आहे. विहिरी व हातपंपातीलही पाण्याची पातळी कमी झाली आहे. काही बोअरवेलमधून लाल पाणी येत आहे. अशा हातपंपांची दुरुस्ती करून गाळ काढावा व खाेली वाढवावी. नियमित पाणीपुरवठा करावा. वातावरणाच्या बदलाने नेहमी नदीवरील पाणीपुरवठा जॅकवेलवरील लाईट वारंवार जात असल्याने, पाण्याची टाकी पूर्णपणे भरत नाही. त्यामुळे पाणीपुरवठा नेहमी खंडित होताे. त्याकरिता लवकर जॅकवेलवरील विहिरीवर सोलर पंप बसवावे. त्याचप्रमाणे फिल्टरवरसुद्धा साैरपंप बसवून नियमित पाणीपुरवठा करावा. पाणीटंचाई असलेल्या भागात टँकरने पाणीपुरवठा करावा व पाण्याची अडचण दूर करावी, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश हाेता. मिलिंद खाेब्रागडे यांनी मुख्याधिकाऱ्यांसाेबत शहरातील समस्यांवर चर्चा करीत त्या मार्गी लावण्याची मागणी केली. जनतेने आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहनही खाेब्रागडे यांनी केले आहे.