शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञान परीक्षक शिक्षकाकडे मराठीच्या उत्तरपत्रिका

By admin | Updated: March 8, 2015 00:48 IST

कुरखेडा येथील कुथे पाटील विद्यालयाच्या एका विज्ञान विषयाच्या शिक्षकाकडे इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे उत्तरपत्रिका तपासणीकरिता डाकेद्वारे मराठी विषयाचे पेपर आले.

वैरागड : कुरखेडा येथील कुथे पाटील विद्यालयाच्या एका विज्ञान विषयाच्या शिक्षकाकडे इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे उत्तरपत्रिका तपासणीकरिता डाकेद्वारे मराठी विषयाचे पेपर आले. याबाबतची माहिती संबंधित परीक्षकाने समीक्षकामार्फत नागपूर विभागीय मंडळाला दिली असून सदर मराठी विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणीकरिता थांबविण्यात आल्या आहेत. या प्रकारामुळे नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्याचे दिसून येते. माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ नागपूरच्या वतीने इयत्ता दहावीच्या मराठी विषयाचा पहिला पेपर ३ मार्च रोजी घेण्यात आला. या विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी परीक्षकांकडे पाठविण्याचे काम सुरू झाले आहे. कोणत्या समीक्षकाकडे (मॉडरेटर) कोणत्या विषयाचे परीक्षक परीक्षणासाठी असतील याबाबत नियोजन करण्यासाठी नागपूरच्या विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत नियोजन पूर्वक तपशीलवार माहिती देण्यात आली. कढोली येथील मराठी विषयाच्या समीक्षिका म्हणून एम. एम. भोयर यांची निवड करण्यात आली आहे. कुरखेडा येथील कुथे पाटील विद्यालयाच्या विज्ञान विषयाच्या एका शिक्षकाकडे इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे मराठी विषयाच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी देण्यात आल्या. या संबंधी मराठी विषयाच्या समीक्षकाकडे संबंधित शिक्षकांनी माहिती दिली. समीक्षकांनी सदर प्रकार शिक्षण मंडळाला सांगितला.