शहरं
Join us  
Trending Stories
1
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
2
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
3
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
4
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
5
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
6
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
7
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
8
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
9
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
10
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
11
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
12
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
13
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
14
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
15
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
16
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
17
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
18
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
19
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
20
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
Daily Top 2Weekly Top 5

कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल टक्केवारीत

By admin | Updated: May 28, 2015 01:08 IST

गडचिरोली जिल्ह्याचा बारावीचा निकाल ग्रामीण शहरी भागात यावेळी घसरलेला आहे. मात्र जिल्ह्यात ५ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

पाच शाळांचा निकाल १०० टक्के : दोन शाळांना निकालात भोपळा; सिरोंचा तालुका निकालात पहिला
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचा बारावीचा निकाल ग्रामीण शहरी भागात यावेळी घसरलेला आहे. मात्र जिल्ह्यात ५ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर दोन शाळांचा निकाल शुन्य टक्के लागला आहे. यंदा ग्रामीण भागातील आश्रमशाळांच्या निकालात घसरण झाल्याचे दिसत आहे.
गडचिरोली तालुका
शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय गडचिरोली- ७२.४०
जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय गडचिरोली- ९४.३४
शिवाजी विज्ञान महाविद्यालय गडचिरोली- ९७.४६
महिला कनिष्ठ महाविद्यालय, गडचिरोली- ८३.०९
श्रीमती सिंधुताई पोरेड्डीवार कनिष्ठ महाविद्यालय गोगाव- ९२.९०
शिवाजी कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय पोर्ला- ९०.७७
श्री. साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय गिलगाव- ९०.१२
राणी दुर्गावती कन्या कनिष्ठ महाविद्यालय गडचिरोली- ८६.४१
शासकीय तंत्रमाध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय गडचिरोली- ८५.००
शंकरराव मल्लेवार कनिष्ठ महाविद्यालय बोदली - ५०.००
जिल्हा कॉम्प्लेक्स कनिष्ठ महाविद्यालय गडचिरोली- ८८.७१
कर्मवीर कला कनिष्ठ महाविद्यालय अमिर्झा- ९०.९१
किसान कनिष्ठ महाविद्यालय जेप्रा- ९७.७३
स्व. सिताराम पाटील मुनघाटे कनिष्ठ महाविद्यालय काटली- ८०.००
प्रियंका कनिष्ठ महाविद्यालय कनेरी- ८१.२५
श्री. साईनाथ कनिष्ठ महाविद्यालय येवली- ६३.८६
भगवंतराव हिंदी कनिष्ठ महाविद्यालय गडचिरोली- ८३.३३
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय नवेगाव- ६१.३६
शिवकृपा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय गडचिरोली- ९६.९७
स्व. सैनुजी पाटील कोवासे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मुरखळा- ८०.००
विदर्भ उच्च माध्यमिक विद्यालय पोटेगाव- ८७.५०
विद्याभारती विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आंबेशिवनी- ९५.००
गोंडवाना सैनिकी उच्च माध्यमिक विद्यालय गडचिरोली - १००.००
अहेरी तालुका
धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय आलापल्ली- ९२.९४
राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय अहेरी- ८२.६१
शंकरराव बेझलवार कला, वाणिज्य महाविद्यालय, अहेरी- ७५.७१
राजे धर्मराव कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, आलापल्ली - ८८.८१
राजे धर्मराव विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अहेरी- ९५.१०
भगवंतराव कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, अहेरी- ८८.९९
राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय, महागाव- ९१.३८
शासकीय पोस्ट बेसिक आश्रम शाळा पेरमिली- ९०.४३
शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळा तथा कनिष्ठ महाविद्यालय जिमलगट्टा- ९३.५५
शासकीय माध्यमिक कन्या आश्रम शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालय खमनचेरु- ९४.६४
भगवंतराव कनिष्ठ महाविद्यालय कमलापूर- ८८.२४
एस. फुले कनिष्ठ महाविद्यालय अहेरी- ९७.७८
आदिवासी अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमशाळा अहेरी- ८५.२२
अनुदानित उच्च माध्यमिक आश्रम शाळा कमलापूर- ७३.३३
श्रीमती पुष्पप्रियादेवी उच्च माध्यमिक विद्यालय जिमलगट्टा - ८६.००
आरमोरी तालुका
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय आरमोरी- ९३.७३
हितकारिणी कनिष्ठ महाविद्यालय आरमोरी- ९३.८७
महाराष्ट्र कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय वैरागड- ८१.०८
किसान कनिष्ठ महाविद्यालय वडधा- ९४.३७
महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय देऊळगाव - ७६.७९
विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय मानापूर-देलनवाडी- ७९.३७
विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय आरमोरी- ९२.८६
कर्मवीर कला कनिष्ठ महाविद्यालय वासाळा- ९२.३१
आकाश कनिष्ठ महाविद्यालय मोहझरी- ७९.७४
यशवंत उच्च माध्यमिक विद्यालय विहीरगाव- ९१.३०
सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय पळसगाव- ९६.६१
शासकीय उच्च महाविद्यालय आश्रमशाळा कुरुंडीमाल- ८७.७६
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आरमोरी- ९५.४५
किसनराव खोब्रागडे कनिष्ठ महाविद्यालय वैरागड- ९०.१५
यशवंत कला उच्च माध्यमिक विद्यालय ठाणेगाव- ७३.९१
यशवंत विज्ञान महाविद्यालय आरमोरी- ८०.८५
यशवंत कला उच्च माध्यमिक शाळा आरमोरी- ८९.४७
भामरागड तालुका
राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय भामरागड- ७९.५९
लोकबिरादरी कनिष्ठ महाविद्यालय हेमलकसा- १००.००
भगवंतराव कनिष्ठ महाविद्यालय तथा आश्रम शाळा भामरागड- ८६.३६
शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळा लाहेरी- ८३.३३
चामोर्शी तालुका
शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी- ८६.५३
राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय आष्टी- ७९.५७
जिल्हा परिषद महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय घोट- ९८.५३
महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय आष्टी- ७२.७३
विश्व शांती कनिष्ठ महाविद्यालय कुनघाडा- ९५.९५
विश्वशांती कनिष्ठ महाविद्यालय भेंडाळा- ८२.६४
इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय येनापूर- ९०.१२
जा. कृ. बोमनवार कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय चामोर्शी- ९४.०१
इंदिरा गांधी मेमोरियल कला कनिष्ठ महाविद्यालय सुभाषग्राम- ७८.७९
शहीद बाबुराव शेडमाके कनिष्ठ महाविद्यालय, आमगाव (म.)- ९४.७४
परमपुज्य महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय घोट- ७९.४४
श्री. सद्गुरु साईबाबा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आष्टी- ८९.४७
भगवंतराव कनिष्ठ महाविद्यालय लखमापूर बोरी- ८९.३९
यशोधरा उच्च माध्यमिक विद्यालय चामोर्शी- ८२.३५
राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय तळोधी (मो.)- ९४.१२
नेताजी सुभाषचंद्र बोस हिंदी कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी- ९०.२४
आकाश उच्च माध्यमिक विद्यालय जैरामपूर- ७७.७८
शासकीय उच्च माध्यमिक विद्यालय आश्रमशाळा रेगडी- ९३.७५
स्व. एस. नाईक व्ही.जे. बी. जे. कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रेखेगाव- ८६.९६
देशबंधु चित्तरंजनदास हिंदी कला कनिष्ठ महाविद्यालय येनापूर- ७८.७९
संजय चोप्पावार उच्च माध्यमिक विद्यालय गणपूर (रै.)- ४४.४४
अनुदानित उच्च माध्यमिक आश्रम शाळा पावीमुरांडा- ८१.२५
स्व. रमेशभाऊ ज्युनिअर कनिष्ठ महाविद्यालय, रेगडी - ७७.२७
देसाईगंज तालुका
बाबुराव मडावी कनिष्ठ महाविद्यालय देसाईगंज- ६७.७८
आदर्श कनिष्ठ महाविद्यालय देसाईगंज- ८५.७१
महात्मा गांधी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय , देसाईगंज- ९८.८८
रफी अहमद किदवाई कनिष्ठ महाविद्यालय, देसाईगंज- ९१.६७
किसान कनिष्ठ महाविद्यालय कोरेगाव(चोप)- ८८.३९
राधेश्यामबाबा कनिष्ठ महाविद्यालय कुरुड- ६७.६५
विनायक कला कनिष्ठ महाविद्यालय विसोरा- ९५.५९
तिरुपती कला कनिष्ठ महाविद्यालय कोकडी- ९६.०८
युवक कनिष्ठ महाविद्यालय विहीरगाव- ८९.६६
परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय देसाईगंज-९४.९०
कमलेश उके कनिष्ठ महाविद्यालय, सावंगी- ९६.७२
कुथे पाटील विज्ञान महाविद्यालय, देसाईगंज- ९५.०४
यशवंत उच्च माध्यमिक विद्यालय शंकरपूर (वडसा)- ७५.००
धानोरा तालुका
जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय धानोरा- ८०.००
लिसीट कनिष्ठ महाविद्यालय रांगी- ७८.३३
स्व. महेश सावकार पोरेड्डीवार कनिष्ठ महाविद्यालय चातगाव- ८०.००
शासकीय पोष्ट बेसिक आश्रम शाळा कनिष्ठ महाविद्यालय रांगी- ९७.४४
श्री. जी. सी. पाटील मुनघाटे कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय धानोरा- ९१.५४
स्व. रामचंद्र दखणे कनिष्ठ महाविद्यालय मुरुमगाव- ९०.७०
जिजामाता उच्च माध्यमिक विद्यालय इरुपटोला- ८०.००
शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळा कारवाफा- ९१.४३
शासकीय उच्च माध्यमिक आश्रम शाळा पेंढरी- ९३.४४
प्रियदर्शनी कनिष्ठ महाविद्यालय, धानोरा- ८९.८६
राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालय कारवाफा- ९०.४८
शासकीय पोस्ट बेसिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा सोडे- ९३.३३
मातृभूमि कला कनिष्ठ महाविद्यालय पेंढरी- ८०.७७
भगवंतराव अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमशाळा गट्टा- ९२.५५
एटापल्ली तालुका
जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली- ९०.००
राजमाता राजकुंवरबाई कन्या कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली- ८१.५८
शासकीय पोष्ट बेसिक आश्रम शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालय कसनसूर- ९५.३३
भगवंतराव कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली- ९२.७५
शासकीय उच्च माध्यमिक आश्रम शाळा जारावंडी- ९९.११
विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, येमली- ८५.००
शासकीय माध्यमिक कनिष्ठ कन्या महाविद्यालय तोडसा- ९१.१८
शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा जांभीया- ८६.११
कोरची तालुका
जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय बेडगाव- ९०.२४
श्रीराम कनिष्ठ महाविद्यालय कोरची- ९९.०१
धनंजय स्मृती कला कनिष्ठ महाविद्यालय बेतकाठी- ७३.३३
छत्रपती कनिष्ठ महाविद्यालय मसेली- ८१.८२
वनश्री कला कनिष्ठ महाविद्यालय, कोरची- ८९.३६
शासकीय उच्च माध्यमिक आश्रम शाळा कोरची- ९२.७३
टिप्पागड कनिष्ठ महाविद्यालय कोटगुल- ८४.००
पितृछाया कला कनिष्ठ महाविद्यालय बोटेकसा- ९६.७७
जी. जे. कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय बेळगाव(घाट)- ७३.३३
अरुणा उच्च माध्यमिक विद्यालय कोटरा- ८७.५०
कुरखेडा तालुका
शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा- ८२.९९
श्री. तुकाराम कनिष्ठ महाविद्यालय कढोली- ७७.६०
लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा- ८५.७१
श्री. साईनाथ कला कनिष्ठ महाविद्यालय मालेवाडा- ८७.५०
धनंजय स्मृती कनिष्ठ महाविद्यालय अंगारा- ७५.३६
आवान कनिष्ठ महाविद्यालय आंधळी(फाटा)- ८१.८२
विद्याभारती कनिष्ठ महाविद्यालय पुराडा- ८९.८७
श्रीराम कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा- ८८.००
शासकीय उच्च माध्यमिक आश्रम शाळा, रामगड- ९४.७४
कुथे पाटील कनिष्ठ महाविद्यालय गोठणगाव - ८९.३६
शासकीय उच्च माध्यमिक विद्यालय येंगलखेडा- ८१.८२
जानकीबाई बी. चंदेल कला कनिष्ठ महाविद्यालय खरमतटोला- ९०.००
विद्यामंदिर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा- ९७.४७
ग्रामीण विकास कनिष्ठ महाविद्यालय सोनसरी- ९०.००
थोरवी कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा- ८४.५५
क्रांतीवीर नारायणसिंग उईके कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा - ७४.०७
मुलचेरा तालुका
नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय, सुंदरनगर- ८६.१५
भगवंतराव कनिष्ठ महाविद्यालय मुलचेरा- ८४.३८
भगवंतराव कनिष्ठ महाविद्यालय, गोमणी- ७२.५०
शहीद बिरसामुंडा कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय लगाम- ८७.५९
राजे धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय, लगाम- ००.००
भगवंतराव उच्च माध्यमिक आश्रमशाळा मुखेरा - ००.००
शहीद भगतसिंग उच्च माध्यमिक विद्यालय, गांधीनगर- १००.००
गांधीनगर कला कनिष्ठ महाविद्यालय गांधीनगर- ९६.००
नेताजी कनिष्ठ महाविद्यालय, अडपल्ली (माल)- ९४.७४
शहीद बाबुराव शेडमाके कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मुलचेरा- ८९.२२
सिरोंचा तालुका
जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय सिरोंचा- १००.००
राजे धर्मराव वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, सिरोंचा- ९७.३३
राजे धर्मराव उच्च माध्यमिक तथा कनिष्ठ महाविद्यालय असरअल्ली- ७७.४२
श्रीनिवास कनिष्ठ महाविद्यालय अंकिसा- १००.००
भगवंतराव कनिष्ठ महाविद्यालय टेकडा(ताला)- ९१.११
शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळा बामणी- ८५.३७
संत मानवदयाल कनिष्ठ महाविद्यालय, रंगयापल्ली- ७६.४७
संत मानवदयाल कनिष्ठ महाविद्यालय, बामणी- ९५.००
भगवंतराव उच्च माध्यमिक विद्यालय सिरोंचा- ९३.४२
(लोकमत न्यूज नेटवर्क)