शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

भामरागडात शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 05:00 IST

राष्ट्रीय हरीत लवाद यांच्या आदेशानुसार या जागेवर घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्राचे काम करणे अत्यावश्यक आहे आणि तसे न झाल्यास नगर पंचायतीला दरमहा १ लाख रुपये आर्थिक दंडाची कार्यवाही हाेऊ शकते. या अतिक्रमणामुळे महाराष्ट्र प्रदुषण मंडळाकडून नगर पंचायतवर ९ लाख रुपये दंडाची नाेटीस बजाविण्यात आली. सदर दंडाबाबत वारंवार सूचना देऊनही या जागेवरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यात येत नव्हती.

ठळक मुद्देनगर पंचायत प्रशासनाची कारवाई; हरीत लवादाच्या आदेशाचे यंत्रणेकडून पालन

लाेकमत न्यूज नेटवर्कभामरागड : स्थानिक नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने नगर पंचायतीच्या मालकीच्या जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही २४ डिसेंबर राेजी करण्यात आली. राष्ट्रीय हरीत लवाद यांच्या आदेशानुसार या जागेवर घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्राचे काम करणे अत्यावश्यक आहे आणि तसे न झाल्यास नगर पंचायतीला दरमहा १ लाख रुपये आर्थिक दंडाची कार्यवाही हाेऊ शकते. या अतिक्रमणामुळे महाराष्ट्र प्रदुषण मंडळाकडून नगर पंचायतवर ९ लाख रुपये दंडाची नाेटीस बजाविण्यात आली. सदर दंडाबाबत वारंवार सूचना देऊनही या जागेवरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यात येत नव्हती. दरम्यान अतिक्रमण न काढल्यास अतिक्रमणधारकावर आर्थिक दंड लादला जाईल, असे कर व प्रशासकीय अधिकारी आशिष बारसागडे यांनी स्पष्ट केले.ही कारवाई उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक मनुज जिंदाल यांच्या निर्देशानुसार नगर पंचायतीचे मुख्याधिकारी डाॅ. सुरज जाधव, तहसीलदार अनमाेल कांबळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. उपविभागीय पाेलीस अधिकारी कुणाल साेनवने यांच्यामार्फत पाेलीस बंदाेबस्त पुरविण्यात आला हाेता. यावेळी पाेलीस उपनिरिक्षक तसेच लगतची जमीन वनविभागाची असल्याने वन परिक्षेत्राधिकारी विशाल चव्हाण, व भूमिअभिलेख कार्यालयाचे सुमित लढे उपस्थित हाेते. चाेख पाेलीस बंदाेबस्तात अतिक्रमण हटावची ही कारवाई करण्यात आली.

घनकचरा व्यवस्थापन केंद्र हाेणारया जागेची निवड ही घनचकरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्रासाठी करण्यात आलेली हाेती. परंतु या जागेवर अनेक वर्षापासून अतिक्रमण करण्यात आले हाेते. अतिक्रमण काढल्याने ही जागा माेकळी झाली असून या जागेवर लवकरच नगर पंचायत प्रशासनातर्फे घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे. 

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण