संततधार पाऊस होण्यापूर्वी जिल्ह्याच्या काही भागात शेतकऱ्यांनी धान पिकाचे पऱ्हे टाकले. त्यानंतर पाच ते सात दिवस जिल्हाभरात संततधार पाऊस बरसला. आता पावसाने उसंत घेतली आहे. आरमोेरी नजीकच्या एका शेतात पावसाने बहरलेले हिरवेगार पऱ्हे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}