शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल व्हॅन करणार रेशीम उत्पादनाची जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2017 02:16 IST

जिल्ह्यातील वातावरण रेशीम उत्पादनासाठी अतिशय लाभदायक असल्याने शेतकऱ्यांना रेशीम उत्पादनाच्या

जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी : रेशीम उत्पादनवाढीसाठी शासनातर्फे प्रयत्नगडचिरोली : जिल्ह्यातील वातावरण रेशीम उत्पादनासाठी अतिशय लाभदायक असल्याने शेतकऱ्यांना रेशीम उत्पादनाच्या माध्यमातून जोडधंदा उपलब्ध होऊ शकतो. या व्यवसायात अधिकाअधिक शेतकऱ्यांनी व नागरिकांनी उतरावे, यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने स्वतंत्र मोबाईल व्हॅन तयार करण्यात आले. या मोबाईल व्हॅनला ९ मार्च रोजी जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी हिरवी झेंडी दाखविली. आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी, देसाईगंज तालुक्यात रेशीमचे उत्पादन घेतले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रेशीमचे उत्पादन घेतल्यास रेशीम उत्पादनात आणखी दुपटीने वाढ होण्यास वाव आहे. विशेष म्हणजे, रेशीम उत्पादनासाठी पाहिजे तेवढा अधिकचा खर्च येत नाही. त्यामुळे गरीब शेतकरी सुध्दा रेशीमचे उत्पादन घेऊ शकतो. रेशीमचे उत्पादन वाढावे, यासाठी राज्य शासनाने महा-रेशीम अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत जिल्हा रेशीम कार्यालय आरमोरीच्या वतीने प्रचारवाहन तयार करण्यात आले आहे. या प्रचारवाहनाला जिल्हाभरात फिरविले जाणार आहे. प्रचार वाहनाला हिरवी झेंडी दाखवितेवेळी अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनावणे, नाझर बल्लारपुरे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी गणेश राठोड उपस्थित होते. या वाहनाच्या माध्यमातून जिल्हाभरात २५ मार्चपर्यंत जनजागृती केली जाणार आहे. (नगर प्रतिनिधी)