शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

मर्जीतील कर्मचाऱ्यांसाठी मतदान केंद्र बदलविले

By admin | Updated: May 4, 2015 01:34 IST

तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी निवडणूक

आरमोरी : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी निवडणूक अधिकाऱ्यांच्या संगणमताने मर्जीतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीनुसार मतदान झोन देण्यात आले. निवडणूक प्रशिक्षणानंतर ऐनवेळी अनेक कर्मचाऱ्यांचे नाव रद्द करण्यात आले. ५५ वर्षावरील निवडणूक कर्मचाऱ्यांना अतिसंवेदनशील भागात पाठविण्यात आले. या साऱ्या प्रकारात चिरीमिरीचा आरोप अनेक निवडणूक कर्मचाऱ्यांनी केला असून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी होत आहे. एकीकडे ५५ वर्षावरील निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रथमोपचार पेटीशिवाय अतिसंवेदनशील भागात पाठविण्यात आले. तर दुसरीकडे आपसी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीनुसार मतदान केंद्र देण्यात आले. ग्रा.पं. निवडणुकीसाठी ज्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यापैकी मर्जीतील कर्मचाऱ्यांची नावे ऐनवेळी वगळण्यात आली, असा आरोप अन्यायग्रस्त निवडणूक कर्मचाऱ्यांनी केला आहे. ऐनवेळी नावे वगळण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय रजा प्रमाणपत्राची चौकशी करावी, निवडणुकीच्या कर्तव्यावर जाण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकश्ी करून त्यांच्यावर झालेला खर्च वसूल करण्यात यावा, अशी मागणी अन्यायग्रस्त निवडणूक कर्मचाऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)