शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

गडचिरोली जिल्ह्यात एसटी बस व दुचाकीच्या धडकेत पोलीस जवान जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:36 AM

सोमवारी सकाळी ८.३० वाजता अहेरीहून-सिरोंचाकडे जाणारी बस एम एच ४० ६०९४ व दुचाकीचा नागेपल्ली येथील शाळेसमोर अपघात होऊन दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली.

ठळक मुद्देमाजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केली मदत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: सोमवारी सकाळी ८.३० वाजता अहेरीहून-सिरोंचाकडे जाणारी बस एम एच ४० ६०९४ व दुचाकीचा नागेपल्ली येथील शाळेसमोर अपघात होऊन दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली.एस टी बस आलापल्ली मार्गाकडे जात असताना नागेपल्ली येथील राजे धर्मराव शाळेसमोर बस आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला. विश्वनाथ सुरज बंशी रा. अहेरी असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव असून तो अहेरी प्राणहिता पोलीस उपमुख्यालय येथे पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहे.याच मार्गाने माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा ताफा जात होता. अपघात झाल्याचे दिसताच धर्मरावबाबा यांनी लगेच गाडी थांबवून आपले वाहन उपलब्ध करून दिले आणि याच वाहनातून अहेरी उपजिल्हा रुग्णलयात जखमीस दाखल करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम यांनी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन जखमीची पाहणी केली.

टॅग्स :Accidentअपघात