प्राप्त माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत सगणे व त्यांचे पथक पाळत ठेवून असताना बुधवारच्या पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास एका मालवाहू वाहनाने (सीजी ०८, एल २७६८) दारूच्या पेट्या येत असल्याचे दिसले. त्या ट्रकची झडती घेतली अस ...
तालुक्यातील मेंढा येथील जवळपास ५० मजूर तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी गेले होते. या सर्व मजुरांना जिल्हा परिषद शाळेतील विलगीकरण कक्षात ठेवण्याची मागणी गावातील नागरिकांनी केली. मात्र या मजुरांना विलगीकरण कक्षात न ठेवता त्यांना होम क्वॉरंटाईन ठेवण्य ...
२०२० च्या खरीप हंगामात जवळपास २ लाख २२ हजार हेक्टर क्षेत्रावर विविध ठिकाणची लागवड होईल, असा अंदाज वर्तविला आहे. गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक धानपिकाची लागवड केली जाते. २०२० च्या खरीप हंगामात २ लाख ३०० हेक्टर क्षेत्रावर धानपिकाची लागवड होण ...
तेलंगणा राज्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून आहे. त्यामुळे तेलंगणा राज्यातील मजूर ट्रक व इतर साधनांच्या मदतीने गडचिरोली जिल्ह्यात पोहोचले. क्रिष्णा जिल्हा आंध्रप्रदेशची राजधानी अमरावतीला लागून आहे. सदर जिल्हा गडचिरोलीपासून १ हजार पेक्षा अधिक किमी ...
जिल्ह्यातील १४ हजारांवर मजूर जिल्ह्याबाहेर ठिकठिकाणी कामासाठी गेलेले आहेत. त्यापैकी आतापर्यंत राज्याबाहेरील ६७१३ आणि इतर जिल्ह्यांमधून ७९९ मजूर परतलेले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील मजूर मोठ्या प्रमाणात आंध्रप्रदेश, तेलंगणा व इतर राज्यात अडकलेले आहेत. त ...
दुसऱ्या राज्यातून किंवा जिल्ह्यातून आलेल्या प्रत्येक मजुराला गावस्तरावरील विलगीकरण कक्षात ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. मात्र मजुरांची संख्या अधिक असल्याने विलगीकरण कक्षातील खोल्या अपुऱ्या पडत असल्यामुळे या मजुरांना ठेवायचे कुठे? अस ...
सिरोंचा तालुक्यात मेडीगड्डा सिंचन प्रकल्पाचे काम सुरू आहे. याशिवाय नदीनाल्यावरील छोटे-मोठे पूल व शासकीय इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या कामांवर हे सर्व मजूर दैनिक मजुरीने कार्यरत होते. कोरोनाच्या संचारबंदीमुळे ही सर्व कामे बंद पडली. त्यामुळे रिकाम्या ह ...
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पानठेले बंद करण्याचे तसेच किराणा दुकानातून तंबाखूजन्य पदार्थ न विकण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले. परंतु या आदेशाची पायमल्ली करत छुप्या मार्गाने अहेरी तालुक्यात विक्री सुरूच आहे. पानठेले बंद असल्याने जास्त पैसा म ...
गावकऱ्यांनी वेळीच आग विझविल्याने मोठी दुर्घटना टळली. पेंटिपाका चेक येथील जीर्ण अंगणवाडीच्या इमारतीत एक कुटुंब मागील काही वर्षांपासून वास्तव्यास आहे. ...
तेलंगणा व आंध्रप्रदेशातून स्वगावी परत येणारे अनेक मजूर शनिवारी सायंकाळच्या सुमारास आष्टी येथे पोहोचताच पोलिसांनी चेकपोस्टजवळ थांबविले. परत येणाऱ्या मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. मागील दोन दिवसांपासून गावाच्या प्रवासाने निघालेल्या मजुरांच्या प ...