शंकरनगर ग्रामपंचायत अंतर्गत सालेमाराकडे जाणाºया मार्गाचे रोजगार हमी योजनेअंतर्गत बांधकाम केले आहे. याच मार्गावर असलेला कलवट पावसामुळे तुटून पडला आहे. तसेच पाणी वाहण्याची क्षमता लक्षात न घेता लहान आकाराचा कलवट बांधण्यात आला. त्यामुळे बाजूने पाणी वाहत ...
राष्ट्रीय आरोग्य कर्मचारी मागील १० वर्षांपासून विविध पदांवर कंत्राटी तत्त्वावर काम करीत आहेत. त्यांना तुटपुंजे मानधन दिले जात आहे. आरोग्य विभागातील विविध पदांची जबाबदारी कंत्राटी तत्त्वावर असलेले अधिकारी व कर्मचारी सक्षमरित्या पार पाडत आहेत. यातील बह ...
गडचिरोली जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून आष्टीची ओळख आहे. येथून चंद्रपूर जिल्ह्याची सीमा जवळच आहे. अहेरी, गोंडपिपरी तसेच चामोर्शीकडे येणाऱ्या मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. आंबेडकर चौकातूनच ही वाहने वळतात. अवजड वाहनांमुळे या चौकातील रस्त्याव ...
सिरोंचा येथील तत्कालीन ग्राम पंचायतीच्या काळात टूरिंग टॉकिज होती. त्यामागे तट्यांची टॉकिज होती. अहेरी येथील दामोधर बेझलवार हे सदर टॉकिज चालवत होते. सिरोंचा तालुक्यातील नागरिक विशेषत: तेलगू भाषिक असल्याने त्या काळात अधिकाधिक तेलगू भाषिक चित्रपट प्रदर् ...
राज्यात कोरोना विषाणूचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व शैक्षणिक संस्था शासनाच्या निर्देशानुसार बंद आहेत. मात्र शासन निर्देशानुसार शैक्षणिक प्रथम वर्ष सोडून उर्वरित अभ्यासक्रम १ ऑगस्ट पासून प्रथम वर्ष १ सप्टेंबर २०२० पासू ...
कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये १० हत्ती असून त्यांची देखरेख करण्यासाठी चार नियमित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय ८ रोजंदारी कर्मचारीही येथे तैनात आहेत. येथे असलेल्या १२ कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण मिळत नसल्याने हत्तींना हाताळण्यासा ...
गेल्या आठवड्यात येथे पकडलेल्या २५ लाखांच्या एचटी बीटी या प्रतिबंधित कापूस बियाण्यांची तस्करी कृषी विभागाच्या पथकाने पकडली. पण हे प्रकरण पोलिसांच्या हवाली करताच थंड पडले. उलट आरोपीचीच बाजू सावरण्याची भूमिका तपास अधिकाºयाने घेऊन या काळाबाजाराच्या मुळाश ...
कमलापूर हत्तीकॅम्प मध्ये एकूण 10 हत्ती असून त्यांची देखरेख करण्यासाठी चार नियमित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यासोबतच 8 रोजंदारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. असे एकूण 12 कर्मचारी असून यांना योग्य प्रशिक्षण नसल्याने हत्तींना हाताळण्यास अ ...
गडचिरोली जिल्ह्यात अनखोडा येथे एकमेव जिनिंग फॅक्टरी आहे. या ठिकाणी चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून खासगी व्यापारी, शेतकरी कापूस विक्रीला आणतात. कापसाची जिनिंग सुरू असताना शॉर्ट सर्कीटमुळे अचानक आग लागली. काही वेळातच आगीने उग्ररूप धार ...