देसाईगंजमध्ये आता पर्यंत ४००७ नागरिक बाहेरून प्रवास करून आले आहेत. त्यापैकी १४५६ प्रवाशी अजुनही आरोग्य विभागाच्या निरिक्षणाखाली आहेत. एकुण तीन संस्थात्मक अलगीकरण केंद्रांमध्ये त्यांना ठेवले असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान रात्री उशि ...
एमएच १४ सीएक्स ६००३ क्रमांकाची झायलो गाडी गडचिरोलीकडून आरमोरीकडे जात होती. दरम्यान सदर वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कठाणी नदीजवळ या वाहनाची झाडाला भीषण धडक बसली. त्यानंतर हे वाहन रस्त्याच्या पलिकडे शेतात जाऊन उलटले. अपघातानंतर वाहनातील दोघेही ...
केंद्र शासनाकडून पंडित दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार, नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार, ग्रामपंचायत विकास आराखडा व बालकल्याण पुरस्कारासाठी जानेवारी २०२० मध्ये प्रस्ताव मागविले होते. याकरिता २०१८-१९ हे आर्थिक वर्ष मूल्यांकना ...
जिल्ह्यात सध्या खरिपाची कामे जोमाने सुरु आहेत. पेरणी योग्य पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी कामाला लागले आहे. तर दुसरीकडे ऑनलाईन शिक्षणावर भर दिल्या जात असल्याने विद्यार्थी पालकांकडे मोबाईल घेऊन देण्यासंदर्भात मागणी करीत आहेत. या मागणीमुळे मात्र पालक ...
चामोर्शी मार्गावरील डाक विभागाचे कार्यालय ते शासकीय विज्ञान महाविद्यालयापर्यंत एका बाजूने उन्हाळ्यातच खोदकाम करण्यात आले. या खोदकामावर निकषानुसार बांधकाम करण्यात आले असले तरी त्या परिसरात नागरिकांना ये-जा करण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था संबंधित क ...
कोरची तालुक्यापासून ५३ किमी अंतरावर असलेल्या गोडरी या जंगलव्याप्त गावाला भेट दिली. या गावात ४० घरे असून गावाची लोकसंख्या १६३ एवढी आहे. दरवर्षी पावसाळ्यात या गावाचा तालुक्याशी संपर्क तुटते. डोंगरावर वसलेल्या या गावापर्यंत दुचाकी किंवा चारचाकी वाहन जात ...
निवेदनात म्हटले आहे की, सिरोंचा पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता शेंडे यांचा सीएल अर्ज १६ जून रोजी प्राप्त झाला. सदर अर्ज गटविकास अधिकारी कुणाल उंदीरवाडे यांच्याकडे सादर केला असता, त्यांनी शेंडे यांच्या विरोधात अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली. तसेच डाकेतून ...
चंद्रपूरला जाण्यासाठी वाहनचालकाला एक हजार रुपयांची लाच मागणाऱ्या चामोर्शी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.१६) करण्यात आली. ...