कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर एटापल्ली येथील आठवडी बाजार भरविणे बंद झाले. मात्र तोच बाजार शहरापासून १ किमी अंतरावरील व गुरूपल्ली ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या पंदेवाही टोला येथे भरविण्यास सुरूवात झाली. या बाजारात स्थानिक व्यापाऱ्यांसह ...
अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ३ जुलै रोजी शुक्रवारला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या धोरणाविरोधात निदर्शने करण्यात आली. ...
मृगाच्या उत्तरार्धात पऱ्हे संकटात येताच आर्द्राच्या दुसऱ्या, तिसऱ्यां दिवशीच्या पावसामुळे जगली. इथूनच पऱ्हे धोक्यात आणि शेतकरी अधिक चिंतातूर झाला. त्यानंतर सातव्या, नवव्या आणि दहाव्या दिवशी आलेल्या पाण्याने पऱ्ह्यांना निव्वळ नवसंजीवनी मिळाली. मात्र प ...
स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन प्रत्यक्ष बांधावर जावून आणि कृषीविषयक तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार होण्यासाठी कृषी संजीवनी सप्ताह संपूर्ण राज्यात राबविला जात आहे. त्यानिमित्त शनिवारी दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत देसाईगंज तालुक्यातील ...
अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी. कंत्राट व मानधनावरील कर्मचाºयांना सेवेत नियमित करावे. महामंडळे, नगर पालिका, महानगर पालिका, शैक्षणिक संस्था, विविध प्रकल्पांमधील रिक्त पदे तत्काळ भरावी, कोविड योध्द्यांच्या सुरक्षिततेसाठी पु ...
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी केलेल्या तक्रारीनुसार आरमोरी पोलिसांनी ६ जानेवारी २०२० रोजी भादंवि कलम ४०६, ४६५, ४६८, ४७१, ४२०, १२० (ब) नुसार गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी केवळ घनश्याम वासुदेव तिजारे या एकाच आरोपीला ७ जानेवारीला अटक केली होती. मात्र ...
श्याम सुकाजी मानकर (५०) असे अटक केलेल्या हवालदाराचे नाव आहे. सावली तालुक्यातील निफंद्रा येथील एका शेतकऱ्याची शेती गडचिरोली येथे आहे. या शेतीवर दुसऱ्या व्यक्तीने कब्जा केला आहे. हा कब्जा काढावा यासाठी सदर व्यक्तीने गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दा ...
शहरात मोबाईल टॉवर उभारायचे असेल तर त्यासाठी जागेच्या मालकाबरोबरच नगर परिषदेची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र बहुतांश मोबाईल टॉवर कंपन्यांनी नगर परिषदेकडून कोणतीही परवानगी न घेता टॉवर उभारले असल्याचे दिसून येत आहे. आजमितीस गडचिरोली शहरात ३० पेक्षा अधि ...
पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियानातील सी-६० पथक गस्त करीत असताना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. त्याला पोलिसांनीही गोळीने प्रत्युत्तर देत त्यांचा पाठलाग केला. ...