कोरोनामुक्त झालेल्या तीन जणांना सोमवारी दवाखान्यातून सुटी देण्यात आली. सुटीनंतरही त्यांना काही दिवस आपापल्या घरी होम क्वॉरंटाईन राहावे लागणार आहे. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, अधिसेविका अनिता निकोडे, सहायक अधिसेवक शंकर तोगरे यांनी ...
तालुक्यात एकूण १४७ बालके कुपोषित आढळून आले आहेत. यातील काही बालके दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. कुपोषणाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राबविण्यात येणाºया संपूर्ण योजना कागदावरच असल्याचे यावरून दिसून येत आहे. कुपोषित बालक जन्मास य ...
रस्त्याच्या कडेने सांडपाणी वाहत असल्याने रस्ता ओलांडतांना नागरिकांना त्रास होत आहे. ग्राम पंचायततर्फे दरवर्षी नालीतील गाळाचा उपसा करणे आवश्यक आहे. परंतु तीन ते चार वर्षानंतर उपसा केला जातो. मात्र पोलीस कॉलनीतील गाळाचा उपसा सात वर्षापासून झाला नाही. प ...
नगरम मार्गाला लागून असलेल्या केशरजवळील जागेत मागील दहा दिवसांपासून सिरोंचा व नगरम येथील काही लोकांनी झुडपी जंगल तोडून दफनभूमीचे सपाटीकरण केले. त्यानंतर काहींनी शेतीसाठी तर काहींनी घराच्या जागेसाठी अतिक्रमणाच्या हेतूने कुंपण लावले. सपाटीकरणादरम्यान जम ...
संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जमिनीचा मोबदला मिळावा, येण्या-जाण्यासाठी रस्ता मोकळा करुन देण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी माईन्स वसाहतीच्या टॉवरवर चढून विरुगिरी करीत आंदोलन सुरु केले. ...
१ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात सरासरी १२५४ मिमी पाऊस पडते. १ जून ते ५ जुलैपर्यंत सरासरी २७९.९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात २५४.४ मिमी पाऊस झाला आहे. अपेक्षित पावसाच्या ९०.९ टक्के पाऊस पडला आहे. ...
यावर्षी आरमोरी टी-पार्इंट ते ब्रह्मपुरी-नागभिड दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. सदर राष्ट्रीय महामार्गात जुन्या रूंद राज्य महामार्गावर विद्युत खांब कडेला होते. नव्याने करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गाची रूंदी वाढविण्य ...
दोन वर्षांपूर्वी पुलाच्या बांधकामाला शासनाने परवानगी दिली. त्यासाठी ४ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. मागील वर्षीपासून कंत्राटदाराने कामाला सुरूवात केली होती. वर्षभरात पुलाचे काम अतिशय वेगाने केल्याने सदर काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आह ...
शनिवारी रात्री उशीरापर्यंत २२ सीआरपीएफ जवान व भामरागड तालुक्यातील संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या एका कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. एकाच वेळी २३ रूग्णांची भर पडल्याने आरोग्य यंत्रणेवरील कामाचा ताण वाढला. अशातच पुन्हा रविवारी सायंकाळी १८ रूग ...