यासंदर्भात आरोग्य सेवा कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हा हिवताप अधिकाºयांना ७ जुलै रोजी निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष इरफान रहमद शेख व फवारणी कर्मचारी क्षेत्र कार्यकर्ता गजानन कोठारे यांची स्वाक्षरी आहे. निवेदनात म्हटल्यानुस ...
१५ व्या वित्त आयोगातून ५० टक्के बंदीस्त निधीमधून गावाच्या विकासासाठी १० प्रकारची कामे घ्यावयाची आहेत. याशिवाय पिण्यासाठी पाणीपुरवठा, पावसाचे पाणी संकलन व पाण्याचा पुनर्वापर याबाबतही १५ व्या वित्त आयोगातून नवीन व पाणी योजना दुरूस्तीची कामे घेण्याबाबत ...
अनेक महिला प्रसुतीनंतर सव्वा महिन्यापर्यंत घराबाहेरही निघत नाही. पण गडचिरोली जिल्ह्यात रोशनीसारख्या अनेक महिलांना प्रसुतीनंतर अवघ्या पाचव्या दिवशी अनेक किलोमीटरची पायपीट करत गाव गाठावे लागते. ...
पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून पीक कर्ज घेण्याकरिता शेतकऱ्यांनी समोर यावे. कृषी मित्रांनी त्यांच्या गावात असलेल्या शेतकऱ्यांना माहिती प्रदान करावी. याकरिता कृषी मित्रांना ऑनलाईन पद्धतीने सोमवारी प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध ...
चामोर्शी तालुक्यातील कृष्णानगर येथील शासकीय रोपवाटीकेमध्ये कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत सेंद्रीय शेती गटांनी सहभाग घेतला होता. गडचिरोली जिल्ह्यात सेंद्रीय शेतीचे ३१ गट आ ...
गेल्या ३ मे पासून वाहतूक परवान्याचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ४८ हजार ६९७ अर्ज आले आहेत. त्यापैकी २१ हजार ११२ अर्जांना परवानगी देण्यात आली, तर २७ हजार ५८५ अर्ज नामंजूर करून वाहतुकीसाठ ...
तुर्रेमर्का ते लाहेरीपर्यंत २३ किलोमीटरचा प्रवास पायदळ केल्यानंतर रूग्णवाहिकेने हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या रुग्णालय गाठले आणि त्याच दिवशी एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचे हे दुसरे बाळंतपण होते. इतक्या लांब पायी चालून येणाऱ्या त्या गरोदर मा ...
जंगलातील अवघड वळणे, काटे कुटे आणि नदी नाले पार करणे हे सोपे नाही. शहरातील माणसांना तर अवघडच. मात्र असा तब्बल २३ कि.मी. चाअवघड प्रवास एका गरोदर महिलेने पूर्ण केला. ...
गडचिरोली : जिल्हा पोलीस दलाच्या नक्षल ऑपरेशन सेलचे पोलीस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले यांचे वाहन चालक मदन गौरकर यांनी आज (मंगळवारी) सकाळी आपल्या रायफलमधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. ...
दुचाकीवरून देशी दारूच्या पेट्यांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्याआधारे अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने खासगी वाहनाने जाऊन सापळा लावला. यावेळी गोकुळनगरकडे जाणाºया मार्गावर दोन दुचाकी ...