ग्रामपंचायतीच्या काळात प्रभाग क्रमांक ६ व ८ मधील कुटुंबांना घरकूल मंजूर करण्यात आले. नगर पंचायत अस्तित्वात आल्यानंतर आखिव पत्रिकेची शासकीय अटीनुसार घरकुलासाठी आखीव पत्रिका आवश्यक आहे. मात्र चामोर्शी शहराचा सीटी सर्वे न झाल्याने सदर ३४१ कुटुंबांना घरक ...
जिल्हा परिषदेंतर्गत बाराही तालुक्यात मिळून एकूण ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या आरोग्य केंद्रांतर्गत ३०० वर उपकेंद्र व पथक आहेत. जि.प. प्रशासनातर्फे निविदा काढून कंत्राटी पध्दतीने रूग्णवाहिका चालकाची नियुक्ती करण्यात आली. पदभरतीचे कंत्राट खासगी सं ...
१९ जून २०२० च्या परिपत्रकानुसार आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २६ जूनपासून आश्रमशाळेत उपस्थित राहून शैक्षणिक नियोजन, आरोग्यविषयक, मूलभूत सुविधा व इतर बाबींसंदर्भात कामे करण्याबाबत मार्गदर्शन सूचना करण्यात आल्या होत्या. या शासन निर्णयाची अ ...
दूध प्रकल्पाच्या नावावर शेतकऱ्यांची कंपनी दाखविण्यासाठी भागधारक शेतकºयांची यादी तयार करण्याचे काम डॉ.वंजारी यांच्या निर्देशानुसार देसाईगंजचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सचिन भोयर यांना देण्यात आले. हे करताना आपल्या मर्जीतील लोकांना त्यांनी त्या यादीत घेतले ...
विपरित भौगोलिक परिस्थितीमुळे रुग्णांसाठी बाईक अॅम्ब्युलन्स देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने आरोग्य संचालकांकडे पाठविला होता, मात्र परिवहन विभागाने त्या पद्धतीची अॅम्ब्युलन्स नियमात बसत नसल्याचे सांगितल्यामुळे आरोग्य संचालकांनी तो ...
एटापल्ली येथील विविध शासकीय इमारतीत विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. सध्या आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विलगीकरण कक्षात परतलेल्या नागरिकांना ठेवण्यात आले आहे. दोन्ही इमारतींमध्ये सध्या सहा महिला व २० पुरूष आहेत. म ...
पावसाळ्यापूर्वी स्थानिक स्तरावर नाल्यातील गाळाचा उपसा करणे, पथदिवे लावणे तसेच स्वच्छतेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. यासाठी विशिष्ट निधी ग्रा. पं. ला शासनाकडून मिळतो. मात्र याकडे दुर्लक्ष केले जाते. घोट येथे मागील चार वर्ष ...
कुरखेडा तालुक्यातील शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेले ११ रुग्ण तालुक्यातील विविध क्वारंटाईन सेंटरमध्ये संस्थात्मक विलगीकरणात दाखल होते. यात तीन सफाई कामगारांचाही समावेश आहे. ...
मूलचेरा येथील नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अजय साबळे हे कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. गेल्या औरंगाबादवरून आले होते. पण क्वारंटाईन न होताच ते कार्यालयात रुजू झाले. ...