कोरची तालुक्यात एकूण तीन फिडर आहेत. त्यापैकी कोटराकडे जाणाºया फिडरवरच्या वीज जारांवर झाड कोसळले. त्यामुळे कोटरा परिसरातील सावली, कैमूल, शिकारीटोला, कोटरा, मुलेटीपदीकसा, हितापाडी, हत्तीकसा, बोगाटोला, हेटाळकसा, खुर्सीपार, राजाटोला, मर्केकसा, बिहिटेकला, ...
तालुक्यातील कसनसूर मार्गावरील एकरा नाल्यावर अनेक बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांमुळे अधिकाधिक पाणी साठण्यास मदत होत आहे. अनेक शेतकरी या पाण्याचा वापर करताना दिसून येत आहे. सुरूवातीपासूनच यावर्षी अनियमित पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांनी नाल्यातील ...
बनावट चेक तयार करण्यासाठी जिल्हा परिषदेचा ओरिजिनल चेक, त्यावरील शिक्के आणि जिल्हा परिषदेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांची सही कशी आहे ही माहिती मुख्य आरोपींना पुरवण्याचे काम जिल्हा परिषदेतील आरोपी बलराजने केले. तशी कबुली त्याने दिल्याची माहिती तपास अधिकाऱ् ...
अहेरी पंचायत समिती अंतर्गत तिमरम ग्रामपंचायतीच्या हद्दित झिमेला हे गाव आहे. आलापल्ली-सिरोंचा या मार्गावरून चार किमी अंतरावर उत्तरेकडे झिमेला हे गाव वसले आहे. या गावाची लोकसंख्या जवळपास ३५० ते ४०० आहे. या परिसरात आरोग्य, शिक्षण, विद्युत, दळणवळण आदी सम ...
औषधी दुकाने व दवाखाने वगळता सर्व दुकाने व बाजारपेठ पूर्णत: बंद होती. गुरूवारी प्रशासनाने प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांची रॅपिड टेस्ट केली. सकाळपासूनच तपासणीला सुरूवात झाली. येथील अंगणवाडीत दिवसभरात एकूण १०२ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यापैकी २८ ...
१००टक्के अनुदानावर डिझेल इंजिन व एचडीपीई पाईप योजनेंतर्गत कुरखेडा तालुक्यातील ७२ आदिवासी शेतकºयांची निवड करण्यात आली होती. मंजूर यादी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने ४ जानेवारी २०१९ ला लाभार्थ्यांचे ...
अहेरीनजीकच्या देवलमरी मार्गावरून एका चारचाकी वाहनातून दारूची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती अहेरीचे पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांना मिळाली. दरम्यान पोलीस निरीक्षक डांगे यांनी आपले सहकारी कर्मचाऱ्यांना घेऊन देवलमरी रस्त्यावर सापळा रचला. सायंक ...
भौगोलिक विस्ताराने मोठा असलेला तेव्हाचा (सन १९८२ पूर्वी) चंद्रपूर जिल्हा हा प्रशासन आणि जनतेच्या सोयीने अत्यंत त्रासदायक आणि न परवडणारा होता. त्यामुळे लोकांकडून आाणि सरकारी पातळीवरसुद्धा जिल्हा विभाजनासाठी जोर सुरू होता. अखेर २६ ऑगस्ट १९८२ या दिवशी च ...
एटापल्लीपासून तोडसा पेठा गावापुढे बांदे नदीवर आणि आष्टी तालुक्यातील चंद्रपूर मार्गावर असलेल्या वैनगंगा नदीवरील पूल खूप जुना आहे. याशिवाय भामरागडच्या पर्लकोटा नदीवरील पूलही जुना आहे. पण हे पूल ब्रिटीशकालीन नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले. ...