२८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत नक्षलवाद्यांनी दुर्गम भागात ठिकठिकाणी पत्रके टाकून नक्षल सप्ताह पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. नक्षल्यांच्या भीतीमुळे मागील वर्षीपर्यंत नागरिक नक्षल सप्ताह पाळत होते. मात्र नक्षलवाद्यांची विकासविरोधी निती स्थानिक ...
जून महिन्यात २१०.९ मिमी अपेक्षित पाऊस होता. प्रत्यक्षात यावर्षी १९५ मिमी पाऊस पडला आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत यावर्षी प्रत्यक्ष पडलेल्या पावसाची टक्केवारी ९२.४ टक्के एवढी आहे. १ ते २६ जुलै या कालावधीत ३५८.९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र केव ...
बाहेरून विनापरवाना येणाऱ्यांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या प्रत्येक सीमांवर नाके उभारण्यात आले आहेत. या नाक्यांवर पोलीस व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांची रात्रंदिवस नियुक्ती असते. तसेच विनापरवाना जिल्ह्यात प्रवेश केल्यास संबंधित व ...
रोवणीच्या कामामुळे श्रावणसरीचा वेळ कधी निघून जातो याचे भान राहत नाही. गावातील वयोवृध्द महिला रोवणीच्या कामादरम्यान गाणी म्हणायच्या आणि हे शेताच्या बांधावरील रोवण्याचे गीत दुसऱ्या पिढीतील महिला जशाच्या तशा स्वीकारायच्या. मात्र आता टीव्हीवरील मालिकाच्य ...
खासदार उदयराजे भोसले यांनी राज्यसभा सदस्याची शपथ घेतल्यानंतर जय भवानी, जय शिवाजी असा उल्लेख केला. त्यावर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले. नायडू यांच्या या वक्तव्याचा गडचिरोली येथील इंद ...
गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी १ लाख ६८ हजार हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड होईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यापैकी ३० हजार ७७० हेक्टर क्षेत्रावर आवत्या टाकण्यात आला आहे. आवत्या टाकल्यास रोवणीचा खर्च येत नसल्याने काही गरीब शेतकरी आवत्य ...
२४ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी संचारबंदी सुध्दा लागू करण्यात आली. मिटरचे रिडींग घेणे बंद करण्यात आले. तसेच वीज ग्राहकांना कागदी बिल सुध्दा पोहोचविले जात नव्हते. मार्च ते मे महिन्याचे बिल सरासरी पाठविल ...
प्रत्यक्ष पीक लागवड करताना उपविभागीय कृषी अधिकारी खर्डे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. धान रोवणी केल्यानंतर कीड व्यवस्थापन, रासायनिक खताची योग्यवेळी मात्रा देणे, रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास फवारणी करणे, यासाठी रोवणीच्या बांधित काही विशिष् ...
सध्या देशभर हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचा संसर्ग थुंकीच्या माध्यमातून होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच धुम्रपानामुळे कर्करोग, क्षयरोग, न्युमोनिया, श्वसनाचे विविध आजार होतात. देशभर कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून गडचिरोली जिल्ह्यातही पॉझिटीव्ह रुग्ण ...