सोलापूर -पुणे महामार्गांवर अपघात; १३ जण गंभीर जखमी, अंत्यविधीला जाताना अपघात भारतीयांच्या चिंतेत भर! भारतात आली इथियोपिया ज्वालामुखीची राख, महाराष्ट्रातील कोणत्या भागात ढग? रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले... मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... '३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती... सावधान! सरकार नवीन काहीतरी आणते, लोक फसतात; आता 'SIR फॉर्म' स्कॅमचे जाळे टाकू लागले सायबर भामटे 'अरुणाचल'मध्ये जन्मलेल्या भारतीय महिलेला शांघाय विमानतळावर १८ तास डांबले; 'हा' पासपोर्ट अवैध असल्याचे चीनचे फर्मान वडिलांनंतर स्मृती मंधानाच्या होणाऱ्या नवऱ्याचीही तब्येत बिघडली; लग्न लांबणीवरच... दिल्ली विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; अफगाण विमान उड्डाणाच्या रनवेवर उतरले, वैमानिक म्हणतो... वडिलांनी पोलिसांसमोर जोडले हात, अनंत गर्जेच्या घरासमोरच डॉक्टर गौरी पालवे यांच्यावर अंत्यसंस्कार "आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी २० लाख देऊन फोडले", युगेंद्र पवारांच्या आरोपाने बारामतीत खळबळ "मुंबई महापालिकेची ही शेवटची निवडणूक असेल, त्यानंतर..."; राज ठाकरेंचा 'मराठी माणसा'ला सावध राहण्याचा इशारा
Gadchiroli (Marathi News) दोन कोटींचे इनाम : पतीच्या एन्काऊंटरनंतर राजकीय नेत्यांवर उगवला सूड, कारकीर्दीत दोनशेवर हत्यांचा आरोप ...
तीन तास ठिय्या आंदोलन : गत पाच दिवसांपासून पाच ते सहा वाघ २४ तास दिसत असल्याने नागरिकात दहशत निर्माण झाली आहे. ...
प्रतिबंधित सीपीआयच्या (माओवादी) स्थापना दिनानिमित्त पत्रक जारी: वर्षभरात सर्वाधिक नुकसान झाल्याची कबुली ...
भूशास्त्रीय निष्कर्ष : पाणीपुरवठा विभागाकडून तपासणी ...
ठराव पोलिसांकडे : सर्वानुमते घेतला ऐतिहासिक निर्णय ...
चुरचुरा गावाजवळची घटना : दाेघेजण बचावले ...
Gadchiroli : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त करू, अशी घोषणा केलेली आहे. त्यानंतर छत्तीसगड, तेलंगणा, महाराष्ट्र, ओडिशा आणि झारखंडमध्ये नक्षलविरोधी कारवायांना वेग आला आहे. ...
Gadchiroli : २०२१ मध्ये कापसाचे भाव १२ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते. आज मात्र ७हजार ७०० च्या दरम्यान भाव आहे. ...
Gadchiroli : कुरखेडा तालुक्याच्या शिवणीचे शेतकरी तुकाराम मारगाये सांगत होते, शेतातलं पीक पाहून जीव कासावीस होतो... खत कुठून आणू, हा प्रश्न आहे. ...
शंकर मिच्चा हा सप्टेंबर २०१८ मध्ये छत्तीसगडमधील मद्देड दलममध्ये भरती झाला होता. डिसेंबर २०१८ मध्ये गडचिरोली डिव्हिजनमध्ये बदली होऊन शंकरअण्णा ऊर्फ असाम याच्या अंगरक्षकाची जबाबदारी त्याने २०२२ पर्यंत सांभाळली. ...