ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
सिरोंचातील वॉर्ड नं. ३ मध्ये दारूविक्रेते सक्रिय आहेत. सध्या वाॅर्डात चोरट्या मार्गाने दारू मिळत असल्यामुळे शहरातील मद्यपी दारू विक्रेत्यांच्या ... ...
ग्रामीण भागात असणाऱ्या शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे आणि पोषणमूल्य असलेले जेवण उपलब्ध व्हावे, यासाठी आदिवासी विकास विभागाने हा ... ...
राष्ट्रीय हरीत लवाद यांच्या आदेशानुसार या जागेवर घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्राचे काम करणे अत्यावश्यक आहे आणि तसे न झाल्यास नगर पंचायतीला दरमहा १ लाख रुपये आर्थिक दंडाची कार्यवाही हाेऊ शकते. या अतिक्रमणामुळे महाराष्ट्र प्रदुषण मंडळाकडून नगर पंचा ...
वाघ बिबटल्यालाही आपल्या परिसरात राहू देत नाही. वाघाच्या तुलनेत बिबट हा कमी शक्ती असलेला प्राणी असल्याने वाघ बिबटल्यावर हल्ला करते. त्यामुळे बिबट वाघाच्या हद्दीत शिरकाव करीत नाही. आजपर्यंत वाघ नसल्याने बिबटे जंगलात राहत हाेते. आतामात्र वाघांनी जंगलाचा ...