लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

माेहाेर्ली येथे बालभवनाचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of Bal Bhavan at Maherli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :माेहाेर्ली येथे बालभवनाचे उद्घाटन

भेंडाळा : चामाेर्शी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा माेहाेर्ली येथे फुलाेरा क्षमता विकास कार्यक्रमांतर्गत बालभवनाचे उद्घाटन केंद्रप्रमुख पुरुषाेत्तम पंचफुलीवार ... ...

गाव विकासाविषयी ग्रामसभा पदाधिकाऱ्यांची चर्चा - Marathi News | Discussion of Gram Sabha office bearers about village development | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गाव विकासाविषयी ग्रामसभा पदाधिकाऱ्यांची चर्चा

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : पाेटेगाव येथील गाेटूल भवनात तालुका महाग्रामसभा स्वायत्त परिषदेची सभा बुधवारी पार पडली. या ... ...

२२ तारखेला शाळा बंद ठेवण्याचे आवाहन - Marathi News | Appeal to close school on 22nd | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :२२ तारखेला शाळा बंद ठेवण्याचे आवाहन

गडचिराेली : ओबीसी समन्वय समितीच्यावतीने २२ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चाचे आयाेजन करण्यात आले आहे. या माेर्चात विद्यार्थीसुद्धा सहभागी ... ...

शिक्षक भारती संघटनेचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन - Marathi News | Statement of Shikshak Bharati Sanghatana to the Minister of Education | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शिक्षक भारती संघटनेचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आ. कपिल पाटील यांच्या नेतृत्वात शिक्षणमंत्री वर्षा ... ...

सौरऊर्जा पंप बसविण्याची मागणी - Marathi News | Demand for installation of solar energy pumps | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सौरऊर्जा पंप बसविण्याची मागणी

तलावांच्या सर्वेक्षणाची मागणी देसाईगंज : जिल्ह्यातील सिंचनाचे प्रमाण अतिशय अल्प आहे. अनेक वर्षांपासून मालगुजारी तलावांची दुरुस्ती केली जात नाही. ... ...

साेनसरी येथे महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण - Marathi News | Sewing training for women at Saensari | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :साेनसरी येथे महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण

कुरखेडा : उषा इंटरनॅशनल नवी दिल्ली अफार्म पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच स्पर्श संस्थेद्वारा संचालित उषा शिलाई स्कूलच्या ... ...

पेंढरीच्या सरपंचपदी पवन येरमे - Marathi News | Pawan Yerme as Sarpanch of Pendhari | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पेंढरीच्या सरपंचपदी पवन येरमे

धानाेरा : तालुक्यातील पेंढरी ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक १६ फेब्रुवारीला पार पडली. यात सरपंचपदी पवन येरमे तर उपसरपंच ... ...

मार्ग खड्ड्यात - Marathi News | In the path pit | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मार्ग खड्ड्यात

गडचिरोली : तालुक्यातील उसेगाव ते भिकारमौशी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करताना नागरिकांना ... ...

डॉ. आंबेडकर विद्यालयात गणवेश वितरण - Marathi News | Dr. Distribution of uniforms at Ambedkar Vidyalaya | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :डॉ. आंबेडकर विद्यालयात गणवेश वितरण

आरमोरी : स्थानिक डॉ. आंबेडकर विद्यालयात इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांना शाळेचे संस्थाध्यक्ष मदन मेश्राम यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात ... ...