corona Gadchiroli news गडचिरोली जिल्ह्यातील नवीन कोरोनाबाधितांनी ६१५ चा आकडा गाठत मंगळवारी नवीन विक्रम निर्माण केला. २४ तासांत एवढ्या संख्येने रुग्ण बाधित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ...
Gadchiroli news सिंचनाचा सुविधेपासून वंचित असलेल्या भामरागड तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा निर्माण होण्यासाठी लोकबिरादरी प्रकल्पाने तलाव निर्मितीचे काम हाती घेतले. गेल्या तीन वर्षांत २५ तलावांचे काम पूर्णत्वास गेले आहे. ...
गडचिराेली : काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी व बारावीच्या बाेर्डाच्या परीक्षा राज्य शासनाने पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा शाळास्तरावर ... ...
निवेदनात म्हटले आहे की, काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यातील ग्रामीण भागात प्रादुर्भाव अधिकच वाढत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील काेविड सेंटरमध्येसुद्धा ... ...
गडचिराेली : अवघड व महिला प्रतिकूल क्षेत्रातील गावांची सुधारित यादी जाहीर केल्याशिवाय शिक्षक बदलीची प्रक्रिया राबविण्यास शिक्षकांनी विराेध दर्शविला ... ...
जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना विमा संरक्षण द्यावे. काेराेनामुळे मृत्युमुखी पडलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराच्या वारसानाच शासकीय नाेकरी द्यावी. राजस्थान ... ...