सामाजिक न्याय विभागाच्या वतीने समाजातील निराधार व्यक्तींना अर्थसहाय्य दिले जाते. संजय गांधी निराधार अनुदान समितीला संजय गांधी निराधार योजनेंतर्गत ... ...
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने प्रभावीपणे राबविण्यात आलेल्या नक्षलविरोधी अभियानामुळे सन २०१९-२०२१ या वर्षामध्ये एकूण ३९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. ...
प्रशासनामार्फत प्रयत्न करूनही डाॅक्टरांची पदे रिक्त राहतात. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ५ एमबीबीएस व ३२ बीएएमएस डाॅक्टरांना काेराेना केवळ कालावधीपर्यंत कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आले हाेते. हेच डाॅक्टर आता सेवेत कायम हाेण्याची शक्यता ...
भरधाव ट्रॅक्टर आणि प्रवासी घेऊन जाणाऱ्या जीपमध्ये समोरासमोर टक्कर होऊन जीप चालकासह आणखी दोन जण ठार झाले. याशिवाय इतर १३ जण जखमी झाले. त्यापैकी ४ जणांना पुढील उपचारांसाठी चंद्रपूरला पाठविण्यात आले. हा अपघात सोमवारी रात्री घडला. सूरज चांदेकर रा. मन्नेर ...