नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
ग्रामीण रुग्णालयात आयोजित या शिबिराच्या उद्घाटनापूर्वी कोरची तालुक्यातील लोकनेते शामलालजी मडावी यांचे बुधवारी आकस्मिक निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर रक्तदान शिबिराचे उद्घाटन स्वातंत्र्य सेनानी आणि ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स ...
ज्या गावात काेराेनाचा प्रादुर्भाव संपलेला आहे अशा गावांमधील शाळा ग्रामपंचायत आणि शाळा समितीच्या ठरावानंतर सुरू करण्यास मंजुरी दिली जात आहे. त्यानुसार गुरुवारी प्रत्यक्ष शाळांचे वर्ग भरविण्याचा पहिला दिवस होता. यात आठवी ते बारावीचेच वर्ग प्रत्यक्ष भरव ...
विद्यार्थ्यांचा ओढा तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाकडे वळावा, यासाठी जिल्ह्यात स्कूल कनेक्ट कार्यक्रम राबविला जात आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. मागील वर्षी तंत्रनिकेतनमधील ३७ मुलांना प्लेसमेंट मिळाली तर यावर्षी ३२ मुलांना मिळाली ...
लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : तंत्रनिकेतनच्या प्रथम वर्षासाठी ३० जूनपासून ऑनलाईन नाेंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. शासकीय तंत्रनिकेतनने जिल्हाभर ... ...
कोरोना महामारीच्या दोन लाटा आल्या. या महामारीच्या संकटाचे निराकरण धैर्याने करण्याचे शौर्य प्रत्येक राज्यातील आरोग्य व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी ... ...