धान उत्पादकांचा जिल्हा असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात रब्बी हंगामातील धान खरेदीची मुदत ३१ जुलैला संपली. या वर्षी ३ लाख २२ हजार क्विंटल धानाची खरेदी आदिवासी विकास महामंडळाने केली. ...
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात असलेल्या कमलापूर येथील प्रसिद्ध हत्ती कॅम्पमध्ये तीन वर्षांपूर्वी जन्म घेतलेल्या ‘सई’ नामक हत्तिणीने मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. ...
जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट राेजी महसूल दिनाचे आयाेजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले हाेते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते मार्गदर्शन करीत हाेते. १ ऑगस्ट ते ३१ जुलै महसूली वर्ष मानले जाते. या कालावधीच्या शेवटी वर्षभरातील महसूल आकारणी ...
जून महिन्यात २१०.९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित हाेते. या महिन्यात २१४.८ मिमी एवढा पाऊस झाला हाेता. गडचिराेली, एटापल्ली, धानाेरा, देसाईगंज, मुलचेरा, भामरागड हे तालुके वगळता उर्वरित तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला हाेता. जुलै महिन्यात सरास ...
दुपारच्या सुमारास या मार्गावरून वाहनांची वर्दळ राहते. तसेच वाहतूक पाेलिसांचाही पाहारा राहते. त्यामुळे सहजासहजी दिवसा स्टंटबाजी करीत नाही. मात्र ... ...