मुल तालुका युवक बिरादरी संघटनेच्यावतीने १९९८ साली अतिक्रमीत शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे म्हणून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. ...
जिल्ह्यात २०१४-१५ यावर्षात एकूण १ हजार १८४ वैयक्तीक शौचालय बांधकामासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीने जिल्हा वार्षिक योजनेच्या २०१४-१५ च्या आराखड्यात ६०.३८ लक्ष रूपयाची तरतूद केली आहे. ...
पती किंवा सासरच्या मंडळीकडून केल्या जाणाऱ्या कौटुंबिक अत्याचाराच्या घटनेत गेल्या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात कमालीची गट आल्याचा दावा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने केला आहे. ...
राज्यातील २ हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या सुमारे १ हजार १६३ गावांमध्ये मिनी बँक सुरू करण्यात आल्या असून त्या राष्ट्रीयकृत बँकांशी संलग्न असल्याने या बँकांमध्ये राष्ट्रीयकृत बँकांच्या सर्व ...
राज्यात मागास आणि विकासापासून कोसोदूर असलेल्या तसेच नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गडचिरोली पोलिसांच्यावतीने आयोजित ...
शिक्षणासह विद्यार्थ्यांची निवासाची व्यवस्था व्हावी, या उद्देशाने वसतिगृहांची निर्मिती करण्यात आली. परंतु जिल्ह्यातील अनेक वसतिगृहात विद्यार्थ्यांना पुरेशा सोयीसुविधा पुरविल्या जात नाही. ...
लोकमत युवा नेक्स्ट, कल्पतरू बहुउद्देशिय संस्था गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा कार्यालय व आर्यन हिरो मोटर्स यांच्या सहकार्याने ९ ते १३ जुलै दरम्यान पाच दिवसीय नि:शुल्क स्पर्धा ...
सहकार क्षेत्रातील प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन काम केल्यामुळे आज बँकेने प्रगती साधली आहे. कुरखेडा येथील भात गिरणीच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र व राज्य शासनाच्या कृषी प्रक्रिया ...
येथील आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयातून १७ लाख ६१ हजार ३०० रूपये किमतीच्या बारदाण्याची अफरातफर झाल्याची बाब माहितीच्या अधिकारांतर्गत मागितलेल्या ...