गडचिरोली जिल्ह्यातील इतर मागास वर्गीय व इतर यांची लोकसंख्या प्रशासनाने शासनाकडे चुकीचीपाठविली होती. याबाबत ओबीसी संघर्ष कृती समितीने जिल्हा प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली ...
लक्ष्मणपूर येथील २३ वर्षीय युवती घरी एकटीच असतांना आरोपीने युवतीला धक्काबुक्की केली. त्यानंतर युवतीने प्रतिकार केल्याने तिची ओढणीने गळा आवळून हत्या करणाऱ्या आरोपीस ...
घरातील आर्थिक स्थिती बेताची असतांना कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितांनाच आईची परवड होत होती. त्यातच कुटुंबाची एकच आस असलेला मुलगा गंभीर आजाराने ग्रस्त झाला आहे. ...
राज्य शासनाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यात आॅगस्ट २०१२ पासून सुवर्ण जयंती राजस्व अभियानाला प्रारंभ करण्यात आला. २०१३-१४ या वर्षात सप्टेंबर २०१३ ते जून २०१४ पर्यंत या कार्यक्रमाचे ...
गाढवी नदीघाटावर सुरू असलेले अवैध पोल्ट्री फार्मचे बांधकाम त्वरित बंद करावे. सदर बांधकाम त्वरित बंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवासेनेच्यावतीने तहसीलदार, ठाणेदार व ग्रामपंचायत ...
गोंडवाना विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. विजय आर्इंचवार सेवानिवृत्त झाल्याने चार ते पाच महिन्यांपासून कुलगुरूचे पद रिक्त आहे. सध्य:स्थितीत कुलगुरू पदाचा कार्यभार गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे ...
भारतीय राज्यघटनेच्या स्विकृतीनंतर ६४ वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी जोर धरत आहे. धनगर जातीचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्याच्या ...
लोकसभा निवडणुकीनंतर स्वतंत्र विदर्भाच्या मागणीने जोरदार उचल खालली आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीची पहिली मशाल अहेरी भूमितूनच दिवंगत राजे विश्वेश्वरराव ...
चामोर्शी पंचायत समितींतर्गत पशुधन विभागातर्फे राबविण्यात आललेल्या योजनांवर लाखो रूपयाचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित विभागाच्या खर्चाला पं.स. सदस्यांनी मान्यता दिली नाही. ...
राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्याला सध्या समस्येचे ग्रहण लागले आहे. या समस्या सुटण्याचे नावच घेत नाही. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी तालुक्यात येऊन पूरग्रस्तांचे अश्रू पुसले ...