पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कोसमी नंबर १ च्या प्रभारी केंद्रप्रमुखांनी बाहेर तालुक्यात बदली करण्याची धमकी देऊन १२ हजार रूपये लुबाडले असल्याचा आरोप कोसमी नंबर १ येथील ...
जिल्हा परिषद प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळांमधील विविध मागण्या गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. यासंदर्भात तालुका तसेच जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने ...
वनरक्षक, वनपालाच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्यात यावी, वन संरक्षणात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रूपये आर्थिक मदत देण्यात यावी, यासह विविध ...
स्त्री भ्रूणहत्येवर पायबंद घालण्यासाठी शासनाच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत सुकन्या योजना राबविली जात आहे. या योजनेविषयी शनिवारी बोडधा येथे मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. ...
सखींच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा या हेतूने ‘लोकमत’ सखी मंचच्यावतीने स्थानिक साई मंदिरात श्रावण मेळाव्याचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या मेळाव्यात समूह नृत्य स्पर्धा, ...
महिलांनी केवळ चुल व मुलं यामध्ये गुंतुन न जाता स्वयंरोजगार करण्याचा प्रयत्न करावा, यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. महिलांसाठी जिल्हा परिषदेच्या अनेक योजना ...
सण व उत्सवाच्या काळात उत्साहाला उधाण येऊन जाते. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून उत्सव साजरे करण्याची परंपरा विसरण्याचा प्रकार गेल्या काही वर्षात रूढ होऊ लागला आहे. ...
धानोरा तालुक्यातील मुरूमगावातून कसाईसाठी कत्तलखान्याकडे जनावरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी जप्त केले. जनावरांची वाहतूक करणाऱ्या तीन आरोपींना मुरूमगाव पोलिसांनी अटक केली आहे. ...
जिल्हा परिषदेच्या ३०५४ निधीतून जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत रस्ते, नाली, मोरी बांधकाम व अन्य विकास कामे घेतली जातात. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने या वर्षी ३०५४ निधीतून जिल्ह्यात ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत यंदाच्या पावसाळ्याच्या हंगामात तसेच मागील तीन वर्षात ग्रामपंचायतीमार्फत लागवड करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची विशेष तपासणी ...