अतिदुर्गम भागातील भोळ्या-भाबड्या आदिवासींचे अज्ञान आणि मागासलेपणाचा फायदा घेत सशस्त्र क्रांतीतून सत्ता परिवर्तनाची स्वप्ने पाहणाऱ्या नक्षलवाद्यांनी २९ वर्षाच्या कालावधीत ४९३ निरपराध ...
यंदाच्या खरीप हंगामात सुरूवातील पावसाने दगा दिला. त्यानंतर उशीरापर्यंत पावसाळ्याला सुरूवात झाली. ८ ते १० दिवस जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. मानापूर-रांगी ...
आपल्या मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी १ आॅगस्टपासून बेमूदत संप सुरू केला आहे. यामुळे महसूल प्रशासनाचे काम ठप्प पडले आहे. याचा फटका विशेष करून शेतकरी व विद्यार्थ्यांना बसत आहे. ...
सहकारी संस्थांच्या व्यवहारात पारदर्शकता नसल्याने अनेक संस्था डबघाईस आल्याची अनेक उदाहरणे आहेत. सहकारी संस्थांचा व्यवहार अगदी सुरळीतपणे चालण्यासाठी या संस्थांच्या कारभारात ...
सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत भेंडाळा येथे ग्रा. पं. च्या सभागृहात समाधान शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या शिबिरात नागरिकांना १३७० दाखल्यांचे वितरण करण्यात आले. ...
देसाईगंज नगर पालिकेचे कर्मचारी अशोक माडावार व माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांच्यात झालेल्या वाद व मारहाण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री ...
संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्त वेतन योजनेत बोगस लाभार्थ्याचा भरणा दिवसागणीक वाढत आहे़ या योजनेत वयाचे प्रमाणपत्र देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या स्वाक्षरीखाली संपूर्ण नाव, ...
राज्यशासनाने गुटखा व तंबाखुजन्य पदार्थावर बंदी घातली आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस या पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करीत आहे. या कारवाईमुळे धास्तावलेल्या ...
दोन वर्षांपूर्वी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी राज्य सरकारने गोंडवाना विद्यापीठ निर्माण करण्याचा निर्णय घेतला. सद्यस्थितीत गोंडवाना विद्यापीठाच्या विविध ...
कॉन्व्हेंटकडे जाणारा विद्यार्थ्यांचा प्रवाह रोखून अंगणवाडी केंद्रातील प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडीमध्ये खेळणी खरेदी करण्यासाठी ...