प्रत्येक मतदार मदत केंद्रावर बॅलेट, कंट्रोल युनिटच्या माध्यमातून प्रात्यक्षीक स्वरूपात मतदान करण्याबाबतची माहिती देण्यात येत आहे. तहसीलसमोरील मदत केंद्रात लॅपटॉप, इंटरनेटचा वापर केला जात ...
संगणक प्रशिक्षण ७० टक्के सुटीवर देण्यात येत असल्याचे भासवून गडचिरोली शहरातील जवळपास ५० पालकांकडून लाखो रूपये गोळा करून संगणक प्रशिक्षणकर्ते एक महिन्यापूर्वी पसार झाले आहेत. ...
घटस्थापनेच्या मुहूर्तावर आज नामांकन पत्र दाखल करण्याचाही श्री गणेशा गडचिरोली जिल्ह्यात झाला. गडचिरोली विधानसभेसाठी आज ३ तर आरमोरी विधानसभा क्षेत्रात एका उमेदवाराने नामांकन ...
यावर्षीपासून नव्याने सुरू करण्यात आलेल्या मॅपिंग योजनेमुळे जिल्ह्यातील प्रत्येक शाळेचे लोकेशन (ठिकाण) महाराष्ट्र शासनाच्या संचालक कार्यालयाला पुणे येथे सहज कार्यालयात बसून संगणकावर उपलब्ध होणार आहे. ...
शासनाकडून प्राप्त होणाऱ्या एकुण निधीच्या सुमारे तीन टक्के निधी अपंगांच्या कल्याणावर खर्च करावा, असे शासनाचे निर्देश असले तरी हा नियम राज्यातील एकही ग्रामपंचायत पाळत नसल्याचा ...
विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेले मार्कंडादेव हे गाव हागणदारीमुक्त करण्याचा निर्णय महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या सोमवारी पार पडलेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला. ...
लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क सर्व नागरिकांनी बजावावा, याकरिता शासनाच्या सर्व विभागांनी एकत्रितपणे विविध माध्यमांद्वारे मतदारांमध्ये प्रभावीपणे जनजागृती करावी, ...
अहेरी तालुका मुख्यालयापासून १३ किमी अंतरावरील गुड्डीगुडम येथे १० रूपयांच्या फाटक्या नोटेवरून वाद झाल्याने किराणा दुकानदाराने ग्राहकाची हत्या केल्याची घटना २० सप्टेंबर रोजी ४.३० वाजताच्या ...
जावयाचा गळा आवळून हत्या करणाऱ्या आरोपीस बुधवार २४ सप्टेंबर रोजी बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्ष कारावास व ५०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास सात ...
रेगडी येथील कन्नमवार जलाशयाच्या कालव्याचे पाणी गेल्या अनेक वर्षापासून १४ गावातील शेतीला पुरविण्यात येत नव्हते. यामुळे या १४ गावातील शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागत होता. ...