माओवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी एका जहाल नक्षली दाम्पत्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण करून आपल्या जीवनाची नवी वाट धरली. ...
गडचिरोली जिल्हा हा राज्यात मागास जिल्हा म्हणून ओळखला जातो. राज्याच्या इतर भागाच्या तुलनेत या भागात शिक्षणाचेही प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे स्पर्धेत गडचिरोलीचा विद्यार्थी राज्याच्या ...
स्वच्छ भारत अभियानाला हातभार लावण्यासाठी गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमार्फत स्वच्छता दूत म्हणून उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक ...
तालुक्यातील विकासपल्ली येथे मलेरियासह हिवतापाची साथ पसरली होती. या घटनेचे सर्वात प्रथम वृत्त २७ नोव्हेंबरच्या लोकमतमध्ये प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर तत्काळ या वृत्ताची दखल घेत ...
जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींच्या सर्वसाधारण निवडणुका व ३८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी २३ डिसेंबरला मतदान होणार असून, ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना अर्ज ...
जिल्ह्यातील आदिवासी व गैरआदिवासी नागरिकांच्या न्याय हक्कासाठी विविध मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अहेरी जिल्हा कृती समिती एटापल्लीच्यावतीने येथील इंदिरा गांधी ...
राज्यपालांनी दत्तक घेतलेला भामरागड तालुका व विकासाच्याबाबत मागे असलेला एटापल्ली तालुका या दोन तालुक्यांना मिळून उपविभागीय कार्यालय एटापल्ली येथे सुरू करण्यात आले. परंतु मागील एक ...
आरमोरी तालुक्यातील देऊळगावच्या वळणावर चारचाकी वाहनाने झाडाला धडक दिल्याने या अपघातात एकजण जागीच ठार तर दोनजण गंभीर जखमी झाले. तर कुरखेडा तालुक्यातील दुसऱ्या अपघातात ...
दोन दिवसांपूर्वी छत्तीसगडच्या सीमेवरून अटक करण्यात आलेला एक नक्षलवादी पोलीस मुख्यालयातून फरार झाल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत बंदोबस्त व्यवस्थेवर असणाऱ्या एका ...
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. वारंवार या प्रश्नांचा पाठपुरावा शासनाकडे करण्यात आला. मात्र अद्यापही केंद्र व राज्य सरकारने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. ...