स्थानिक इंदिरा गांधी चौकात १०० खाटांच्या महिला रूग्णालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. या ठिकाणी भविष्यात होणारी गर्दी लक्षात घेऊन संरक्षक भींतीच्या समोर अतिक्रमण करून जागा ...
प्रत्येक कुटुंबाचे किमान एक बँक खाते असावे यासाठी केंद्र शासनाने जन-धन योजना सुरू केली असून या योजनेला जिल्ह्यातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी ...
अचानक लागलेल्या आगीत घरातील धान्य, जीवनावश्यक वस्तू व रोख रक्कम जळून खाक झाल्याची घटना आज शनिवारला सकाळी ११ वाजताच्या सुमारास तालुक्यातील कुरूड येथे घडली. ...
रस्त्याच्या बाजुला असलेल्या किमी दर्शक दगडाला दुचाकीची धडक बसल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना शुक्रवारच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास कुरखेडा-तळेगाव मार्गावर घडली. ...
प्रलंबित देयकामुळे शासकीय वसतिगृहातील पुरवठा कंत्राटदारांनी वसतिगृहातील भोजन व्यवस्था बंद केली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आज शनिवारी गडचिरोली येथील एकात्मिक आदिवासी ...
आरमोरी कृषी उत्पन्न समितीची उप बाजारपेठ असलेल्या देसाईगंज येथील धानगंजात शेतकऱ्यांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे. येथे मूत्रिघराची सुविधा नसल्याने व धान्याची आवक वाढल्याने ...
ग्रामीण भागातील उत्सव मानला जाणाऱ्या बैलांच्या शर्यतीना पूर्ववत केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाने अनेक अटी व शर्ती लादून मंजुरी देण्याचे ठरविले आहे. ...