अहेरी जिल्ह्याची निर्मिती करण्याबरोबरच या परिसरातील समस्या सोडविण्यात याव्या या मागणीसाठी अहेरी जिल्हा निर्माण कृती समिती व मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने ...
राज्य शासनाने २००१ पासून सुरू केलेल्या कायम विनाअनुदानित शाळांचा २००९ साली कायम हा शब्द हटवून २०१२ पासून अनुदान देण्यासाठी शाळा मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू केली. ...
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राच्या हद्दीतील पाच नव्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत खासदार अशोक नेते यांनी दिली. ...
दुर्गम भाग, शैक्षणिक मागासलेपणा, पायाभूत सुविधांचा अभाव असे अनेक प्रश्न जिल्ह्यात कायम आहे. मात्र अशा विपरित परिस्थितीतही उत्कृष्ट बँकींग सेवा देऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यंदा ...
सहकारी बँकांसह सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवहार आॅनलाईन झाले आहेत. मात्र जिल्ह्याच्या अर्ध्याभागात इंटरनेट कनेक्टीव्हीटीच नाही. त्यावर उपाय म्हणून बँकांनी लाखो रूपये खर्चून व्ही-सॅट ...
उद्योन्मुख व प्रतिभावान खेळाडू घडविणे, बालवयात खेळाची आवड निर्माण करणे, राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करणे हे राज्याच्या क्रीडा व युवा सेवा संचालनालयाचे धोरण आहे. ...
कापड खरेदी करून नागपूरवरून अहेरीकडे येत असताना सँट्रो कार झाडाला जबरदस्त धडकल्याने झालेल्या अपघातात अहेरी येथील कापड व्यावसायिक आर्इंचवार बंधू जागीच ठार झाले. ...
गडचिरोली जिल्ह्यात कोरची तालुक्याच्या कोटगूल पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील नाडेकलच्या जंगलात शनिवारी सकाळी नक्षलवाद्यांसोबत चकमक होऊन पोलीस जवान जखमी झाला. ...
चामोर्शी तालुका मुख्यालयापासून २० किमी अंतरावर असलेले हळदवाही टोला हे गाव आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. गावात अद्यापही अनेक समस्या जैसे थे आहेत. त्यामुळे नागरिकांना विकासासाठी ...
अहेरी जिल्हा निर्माण कृती समिती एटापल्ली व राष्ट्रीय जनहितवादी युवा समितीच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांनी ६ डिसेंबर रोजी आंदोलनस्थळी दुपारी ४ वाजता सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. ...