नवी दिल्ली-माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९० व्या जन्मदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. अटलजींच्या जन्मदिनाला सुशासन दिनाच्या रूपात साजरा करण्याच्या व त्याकरिता स्वत:ला समर्पित करण ...
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, यासाठी शाळांमधून विज्ञानाधारित शिक्षण देणे अपेक्षित असताना गडचिरोली जिल्ह्यातील एका शाळेने अंधश्रद्धेचा धडा गिरवला. विद्यार्थ्यांना ...
जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. परंतु याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. अल्पश: मानधनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांची वाताहत होत आहे. ...
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान जिल्हा परिषद आरोग्य विभाग व एकता सामाजिक संस्थेच्यावतीने सिलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सिकलसेल सप्ताहानिमित्त आपापल्या कार्यक्षेत्रात ...
इंदिरा आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या ४ हजार ९२५ घरकुलांचे बांधकाम मागील दोन वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडले आहे. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीचे घरकुलाचे स्वप्न भंगले आहे. ...