संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची निवड करणारी तालुकास्तरीय समिती राज्यशासनाने बरखास्त केल्याने लाभार्थ्यांची निवड करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. ...
आरमोरी पंचायत समितींतर्गत वैरागड येथील मुलांच्या जिल्हा परिषद शाळेच्या मागच्या बाजूस मुख्य रस्त्यालगत गेल्या अनेक दिवसांपासून विद्युत जनित्र उभे आहे. ...
१ जानेवारी रोजी गुरूवारला आलेल्या अवकाळी पावसाचे पाणी जिल्हाधिकारी कार्यालयामागील बॅरेकमधील सरकारी कार्यालयांमध्ये घुसल्याने लाखो रुपयांचे साहित्य निरुपयोगी झाले असून, ... ...
आरमोरी तालुक्यात दुचाकी अपघातात एक इसम ठार झाल्याची घटना घडली. तर अहेरी तालुक्यात बोरी गावात अज्ञात ट्रकच्या धडकेत एक इसम जागीच ठार झाल्याची घटना उघडकीस आली. ...
ज्येष्ठ नागिरकांची आरोग्य तपासणीनागपूर : नंदनवन येथील आिशवार्द ॲडॉप्शन सेंटर, ज्येष्ठ नागिरक मंडळ आिण सिच्चदानंद नगर नागिरक कृती सिमती यांच्या संयुक्त िवद्यमाने ज्येष्ठ नागिरकांसाठी सिच्चदानंद नगर येथे आयोिजत आरोग्य िशिबरात १०१ रुग्णांची तपासणी क ...
राज्य सरकारचे िनदेर्श : मनपा प्रशासन कामाला लागलेनागपूर : िविधमंडळाच्या िहवाळी अिधवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील रस्ते िवकासाचा नवीन फॉम्युर्ला िदला होता. त्यानुसार ३०० कोटींचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी महापािलकेवर सोपिवण् ...
िवभागाची कारवाई : १.९० कोटीच्या मालावर कर भरला नाहीनागपूर : स्थािनक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) भरण्यातून सुटका व्हावी, यासाठी व्यापारी नवनवीन शक्कल लढवत आहेत. एलबीटी न भरणार्या गांधीबाग येथील कापड व्यापार्याच्या प्रितष्ठानावर िवभागाच्या पथका ...