महाराष्ट्र पोलीस दलाच्यावतीने २ जानेवारीपासून जागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सप्ताह ८ जानेवारीपर्यंत चालणार आहे. या सप्ताहाचा एक भाग म्हणून शनिवारी ...
डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या कृषी विज्ञान केंद्र व कृषी महाविद्यालय गडचिरोली येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषक विज्ञान मंचची ९० वी सभा पार पडली. या सभेत अळींबी उत्पादन ...
जिल्ह्यातील ३७६ आरोग्य उपकेंद्रांपैकी सुमारे २२ उपकेंद्रांना इमारती नसल्याने सदर उपकेंद्र गावातीलच एका लहानशा भाड्याच्या खोलीत चालविले जात आहेत. इमारत नसल्याने प्रसुती कक्षाची ...
ज्या समाजाने मला आपल्या कुशीत रूढी, परंपरा व संस्कारात वाढविले, केवळ मोठेच केले नाही तर राज्याच्या मंत्रिपदापर्यंत पोहोचविले. त्या समाजाचे ऋण फेडण्यासाठी मी कायम कटिबध्द राहील, ...
केवळ शिष्यवृत्ती लुटण्याच्या लोभाने महाविद्यालय सुरू करणाऱ्या संस्थाचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या संस्थाचालकांनी वर्षा- दोन वर्षात केलेली आर्थिक प्रगती ही चित्तथरारक आहे. ...
२०११ च्या डिसेंबरमध्ये गडचिरोली नगर पालिकेवर एकहाती सत्ता मिळविणाऱ्या युवाशक्ती आघाडीने यावेळी सभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर गटाला सत्तेत सहभाग ...
जि.प. कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत यांत्रिकीकरण प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या दुसऱ्या टप्प्याच्या नियोजनाचा प्रस्ताव मानव विकास अभियानाच्या औरंगाबाद येथील आयुक्तांकडे सादर केला आहे. ...
स्थानिक धानोरा मार्गावरील शिवाजी कला महाविद्यालयात ५ ते ७ जानेवारी रोजी ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवादरम्यान शिक्षकांची सामान्य ज्ञान परीक्षा घेतली जाणार आहे. ...
दारूविक्री बंद करण्यासंदर्भात ३१ डिसेंबरचा अल्टीमेटम देऊनही गावात दारूविक्री सुरूच ठेवल्याने गावातील महिलांनी दारूविक्रीच्या अड्ड्यावर धाड टाकून दारूविक्रेत्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. ...