लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात लागू झालेल्या पेसा कायद्याच्या विरोधात भारतीय जनता पक्षातील ओबीसी नेत्यांनी जोरदार आकांड तांडव केले होते. मात्र निवडणूका ...
प्रलंबित वेतन तत्काळ काढण्यात यावे, आदीसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा कुरखेडाच्यावतीने पंचायत समिती कार्यालयासमोर एकदिवशीय ...
पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा या तीन जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून ढिवर समाजाचे जवळपास ३ हजार कुटुंब वंशपरंपरेने टसर कोसा उत्पादन करून आपला उदरनिर्वाह करीत आहे. ...
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील जवळपास ६६ व्यावसायिक कोर्सचा अभ्यासक्रम बदलला. तृतीय सेमिस्टर परीक्षा ९ फेब्रुवारीपासून होणार आहे. अभ्यासक्रम बदलून ६ महिन्याचा कालावधी ...
नागभीडच्या सरपंच बेबीताई श्रीरामे आणि उपसरपंच प्रदीप तर्वेकर यांना सरपंच, उपसरपंच आणि सदस्य पदापासून अपात्र ठरविण्यात आल्यानंतर या ग्रामपंचायतीचे कामकाज चालविण्यासाठी ...
गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी नामांकन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी ६ जणांनी १३ अर्ज दाखल केले आहे. ...
यावर्षीपासून शासनाने विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनासाठी आॅनलाईन प्रक्रिया सुरू केली. मात्र याची माहिती विद्यार्थ्यांना उशीरा देण्यात आल्याने शेकडो विद्यार्थी विद्यावेतनापासून वंचित राहणार आहेत. ...
१३ वने व ७ टक्के वनमहसूल अनुदानांतर्गत प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना लेखन साहित्य पुरवठा करण्याचे काम नियमबाह्यपणे ई- निविदा प्रक्रिया राबवून जिल्हा परिषद प्रशासनाने पाच पुरवठादारांना दिले आहे. ...
६ हजार १०९ लोकसंख्या असलेल्या धानोरा गावात सध्या पाणी समस्या ऐरणीवर आहे. गावात पाच वार्ड असून गावातील अनेक भागात पुरेसा पाणीपुरवठा ग्रामपंचायतीकडून केला जात नाही. ...
चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत असलेल्या रामकृष्णपूर शाळेतील शिक्षक हलदर यांची पंचायत समिती शिक्षण विभागाने अन्य शाळेत बदली केली. आधिच शिक्षकांची कमतरता असताना ...