फटाक्यामध्ये तांबे व कॅडमियमसारखे विषारी घटक असतात. जे हवेत धुलीकण स्वरूपात बराच काळ राहतात. त्यामुळे श्वसनाचे विकार बळावू शकतात. फटाक्याच्या प्रदूषणामुळे दिवाळीच्या कालावधीत सर्वाधिक त्रास अस्थमा व श्वसनाचे आजार असणाऱ्या रुग्णांना हाेताे. खबरदारी घे ...
गुरुवारला जिल्हा परिषदेच्या वीर बाबूराव शेडमाके सभागृहात जिल्हा परिषद मुख्यालयातील सर्व लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांची सभा व कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बाेलत हाेते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष त ...
सप्टेंबर महिन्यापूर्वी १२-१० एमएमचा लाेखंड प्रति क्विंटल ५ हजार ५०० रुपये दराने विकला जात हाेता. आता हा दर क्विंटलमागे ६ हजार २०० रुपये पाेहाेचला आहे. ८ एमएमचा लाेखंडासाठी एका क्विंटला सध्या ६ हजार ३०० रुपये माेजावे लागत आहेत. काही दुकानांमध्ये लाेख ...
Gadchiroli News भामरागड तालुक्यातील छत्तीसगड सीमेवर वसलेले, लाहेरीपासून सुमारे २० किमी अंतरावर असलेल्या कुमणार या गावातील नागरिकांना अजूनही बांबूपासून बनविलेल्या तात्पुरत्या पुलाचाच आधार घ्यावा लागत आहे. ...
बैठकीच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी होते. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण व्हावी, जातपात धर्म यापलिकडे जाऊन देशाप्रति एकोप्याची भावना निर्माण व्हावी ,यासाठी अमृत महोत्सवानिमित्त विद्यापीठाच्या राष्ट्री ...
गरीब कुटुंबांना स्वस्त धान्य याेजनेंतर्गत केवळ गहू व तांदळाचा पुरवठा केला जाते. दिवाळी सणानिमित्त दरवर्षी या लाभार्थ्यांना एक किलाे साखर व तूर किंवा चण्याची डाळ दिली जात हाेती. हे वर्ष मात्र अपवाद ठरणार आहे. नाेव्हेंबर महिन्याचे नियतन मंजूर झाले असून ...
गुरुवारी आरमोरीजवळील डोंगरगावाजवळ अपघातग्रस्त बाप-लेकाला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्याऐवजी चालकाने रुग्णवाहिकेसह पळ काढल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ...
Gadchiroli News छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात हत्तींचा एक कळप दाखल झाला आहे. त्यात लहान-मोठे मिळून १८ ते २३ हत्ती असल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. ...