स्थानिक नागरिक आणि आदिवासी खदानीविरोधात रस्त्यावर उतरले असून खदानीला विरोध करत असून आज पहाटे एटापल्ली येथे ठिय्या आंदोलनाला बसलेल्या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी अचानक अटक केल्याची माहिती मिळाली आहे. ...
बैठकीत घरकुलाचा प्रलंबित निधी लवकर देणे, शेतकऱ्यांना अतिक्रमणाचे वनहक्क पट्टे देणे, कृषिपंपांना वीज कनेक्शन देणे, राेजगार हमी याेजनेची कामे सुरू करणे, शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देणे, तसेच नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना तातडीन ...
वेतन वेळेवर हाेत नसल्याने आर्थिक नैराश्यापोटी गडचिराेली येथील कामगारांनी बेमुदत उपाेषण सुरू केले आहे. ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वी शासकीय नियमाप्रमाणे तसेच दिवाळी भेट १५ हजार रुपये दिवाळीपूर्वी देण्यात यावी, अशी मागणी करीत राज्यभरातील विविध कामगार सं ...
२६ ऑक्टोबररोजी नागरिकांच्यावतीने सुरजागड उत्खननाच्या अनुषंगाने रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत काही नक्षली सामिल झाले असल्याची गोपनीय विशेष अभियान पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने कारवाई करत जवानांनी या जहाल नक्सल्यांना पकडले ...
अहेरी तालुक्यातील जिमलगट्टाजवळ एक ट्रॅक्टर उलटुन झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची माहिती आहे. ही घटना बुधवारी संद्याकाळी आठच्या सुमारास घडली. ...
वनपरिक्षेत्र कार्यालय कुनघाडा रै., उपक्षेत्र जोगना येथे दिलेल्या तक्रारीनुसार, शेळी मालक पोचू येगावार हे दररोजच्याप्रमाणे कक्ष क्रमांक ४० च्या जंगल परिसरात आपल्या शेळ्या चारण्यासाठी गेले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने झडप घालून दोन ...
लाेकमत न्यूज नेटवर्क जोगीसाखरा/गडचिराेली : गावपाड्यावरील गवताच्या आणि सिंधीच्या झोपडीत अंधारात वास्तव्य करणाऱ्या आणि पारंपरिक पद्धतीने शेती कसणाऱ्या आदिवासी ... ...
सुरजागड येथे अतिरिक्त २५ लोह खदानी कायमस्वरूपी रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरजागड पारंपारिक इलाका गोटूल समिती आणि जिल्हा महाग्रामसभा स्वयत्त परिषदेसह शेकडो आदिवासींंनी बेमुदत ठिय्या आंदोलन पुकारले आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. ...
केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे साधारण धानाला १ हजार ९४० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव आहे. त्यापेक्षा कमी दराने धान खरेदी करण्यात आल्यास संबंधितांवर एक वर्षे कैद व ५० हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे. या कायद्याला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान् ...
दबा धरून बसलेल्या वाघाने बाबूराव यांच्यावर झडप घातली. बाबूराव उभे झाले असल्याने त्यांची डाव्या पायाची मांडी वाघाच्या जबड्यात सापडली. वाघाने हल्ला केल्याचे पाहताच जवळच असलेल्या इतर शेतकऱ्यांनी आरडाओरड करत वाघावर काठ्या उगारल्या. त्यामुळे घाबरून वाघाने ...