जिल्ह्याचे मुख्य पीक धान असताना चाकोरीबाहेर जाऊन प्रयोगशील शेती करण्याची तयारी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात कार्यरत ग्रामसेवकाने केली व नीलगिरी शेतीचा प्रयोग यशस्वी करण्यात त्यांना यश आले. ...
सिरोंचा तालुका मुख्यालयात असलेल्या रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी बांधण्यात आलेली धर्मशाळा सध्या बेवारस स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने व्याज सवलत योजनेंतर्गत ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिल्या जाते. या कर्जावरील व्याजाची रक्कम केंद्र व ...
गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम व अतिदुर्गम भागात आरोग्य सेवांचा अभाव असल्याने संपूर्ण जिल्ह्यातून रूग्णांचा भार हा जिल्हा सामान्य रूग्णालयावर येऊन पडतो. त्यामुळे जिल्हा ...
भाजपा-शिवसेना युतीच्या केंद्र व राज्य शासनाने घेतलेल्या जनहितविरोधी धोरणाच्या निषेधार्थ गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी इंदिरा गांधी चौकात चक्काजाम ...
गडचिरोली जिल्हा परिषदेला केंद्र व राज्य शासनाकडून हस्तांतरण, अभिकरण, जिल्हा निधी व १३ वने अनुदान या चार मुख्य लेखाशिर्षातून दरवर्षी लाखों रूपयांचा निधी प्राप्त होत असतो. ...
जिल्ह्यात दरवर्षी धानाचे पुंजने जळून अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. मात्र अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे वर्षभराचे कष्ट मातीत मिसळते. ...
सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका येथील शेतकऱ्यांनी यावर्षीपासून पहिल्यांदाच यंत्राच्या साहाय्याने धानपिकाची पेरणी सुरू केली आहे. यामुळे खर्चात बचत होऊन उत्पन्न वाढीस फार मोठी मदत होणार आहे. ...
मागील चार महिन्यांपासून एपीएल शिधापत्रिकाधारकांचा धान्य पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे एपीएलधारकांना खुल्या बाजारपेठेतून धान्य खरेदी करावे लागत आहेत. ...
राज्य सरकारच्यास्तरावर काही नवीन जिल्हे व नवे तालुके निर्माण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे. अहेरी जिल्ह्याची जुनी मागणी असून अद्यापही शासनाकडे ...