ही गेल्या वर्षभरातली सर्वात मोठी कारवाई असून राज्यातीलच नव्हे तर देशासाठीही मोठी बाब आहे. याबाबत, मुख्यमंमत्र्याशी चर्चा करून पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांना बक्षिस दिले जाणार असल्याचेही मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ...
26 Naxals have been eliminated in an encounter In Gadchiroli: नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांकडून नक्षलवाद्यांविरोधात राबण्यात येणाऱ्या अभियानाला आज मोठं यश मिळालं आहे. या चकमकीत तब्बल २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले आहे. ...
Encounter In Gadchiroli: गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईची गृहमंत्री Dilip Walse-Patil यांनी प्रशंसा केली आहे."आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे," अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक क ...
मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सुरजागड लोहखाणीविरुद्ध त्या भागातील कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाला समर्थन देण्याचा बहाणा करून पाठ फिरविली असा आरोप माओवाद्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. ...
काेराेनाची दुसरी लाट आटाेक्यात आल्यानंतर भाेजनालयाच्या दरात अल्पशी वाढ करण्यात आली हाेती. गेल्या दाेन ते तीन महिन्यांपासून खाद्य तेलासह किराणा साहित्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे आम्हालाही जुन्या दरात ग्राहकांना भाेजन उपलब्ध करून देणे थाेडेसे कठीण झाल ...
आपली व्यथा मांडताना सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून थर्ड आय सिक्युरिटी एजन्सीकडे आम्ही काम करत होतो. पण आधी केवळ ५ हजार रुपये रोख पगार दिला जात होता. नंतर विद्यापीठाच्या हस्तक्षेपानंतर त्यांच्या बँक खात्यात १० हजार ८०८ रुपये टाकले जाऊ लागले. पण ...
वीज बिल भरण्याच्या घरबसल्या सुविधा उपलब्ध असतानाही अनेक ग्राहकांनी ऑक्टोबर २०२० पासून ऑक्टोबर २०२१ या १२ महिन्यांत वीज बिल भरलेले नाही. महावितरणच्या अस्तित्वासाठी ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली अत्यावश्यक आहे. सध्या महावितरण आर्थिक बिकट ...
एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मुख्य मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ३० ऑक्टाेबरपासून कामबंद आंदाेलन सुरू केले आहे. अकराव्या दिवशीही आंदाेलन सुरूच आहे. सर्वच चालक व वाहक संपावर असल्याने एसटीची सेवा ३० ऑक्टाेबरपासूनच ठप्प पडली आहे. संप मागे घेण् ...