आरोपीपैकी एकाच्या हातात चाकू होता. जीवाचा धोका लक्षात घेत राजू यांनी तो घ पकडून ठेवला. यामुळे त्यांच्या हाताला इजा झाली. मात्र, चाकूचे वार करण्याची आरोपींना संधी मिळाली नाही. त्यामुळे राजू यांचे प्राण वाचले. आरोपींनी वाहनाच्या बाजूच्या दारावर कार धड ...