ही मुलगी गडचिरोली तालुक्याच्या दक्षिण भागातील एका शासकीय आश्रमशाळेची विद्यार्थिनी आहे. कोरोना काळामुळे दीड वर्षापासून शाळा बंद होत्या. पोळ्यानंतर काही आश्रमशाळा सुरू झाल्या. या मुलीची आश्रमशाळा महिनाभरापूर्वी सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र ती ...
नगर परिषद प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, पहिली चार वर्षे महामार्गावरील पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी नॅशनल हायवे विभागाची आहे. तसेच ज्या ठिकाणावरून वाहनांना एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी माेकळी जागा साेडण्यात आली आहे. त्या ठिकाण ...
आष्टी परिसरातील ही पाचवी घटना असून दोघांचा मृत्यू तर तिघे जखमी झाले आहेत. पेपरमिल परिसरात काल दोन पिंजरे लावण्यात आले. परंतु आज बिबट्याने एका व्यक्तीला ठार केल्याची घटना उघडकीस आली. ...
कुरखेडा तालुक्यातील घाटी येथील जि.प. शाळेतील सर्व शिक्षक एकाच दिवशी शाळेत गैरहजर राहिले त्यामुळे संपूर्ण शाळा बंद ठेवावी लागली. शिक्षकांच्या या व्यवहाराबद्दल पालकांनी संताप व्यक्त करून कारवाईची मागणी केली आहे. ...
सदर महिला घरामागे भांडी घासत असताना जवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. आरडाओरड केल्यानंतर तिच्या मुलाने व शेजारच्या युवकांनी तिकडे धाव घेतली आणि महिलेला बिबट्याच्या तावडीतून सोडवत त्याला परतवून लावले. यामध्ये महिलेच्या गळ्यावर गंभी ...
ज्या डॉक्टरांनी परिवहन विभागाच्या वेबसाईटवर यशस्वीपणे नोंदणी केली त्यांनाच हे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार राहणार आहे. वाहन चालविणारा आणि विशेषत: मालवाहू वाहनासाठी लायसन्स घेणारी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या पूर्ण सक्षम असणे गरजेचे असते. त्यामुळेच एमबीबीएस ...
Gadchiroli News साडेचार वर्षापूर्वी जनतेतून थेट निवडून आलेल्या भाजपच्या नगराध्यक्ष योगिता पिपरे यांच्यावर नियमबाह्य कामांचा ठपका ठेवत करण्यात आलेली अपात्रतेची कारवाई भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा परमोच्च क्षण ठरली. ...
Gadchiroli News सासू, नणंदेने अंगावर रॉकेल टाकून एका विवाहित महिलेला जिवंत पेटवून दिल्याची घटना पोर्ला येथे घडली. यात पतीनेही सहकार्य केल्याने तिघांविरुद्ध गडचिरोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. ...
Yawatmal News पोलीस, रेल्वे, उत्पादन शुल्क अशा विविध विभागांतील भरतीसाठी होणाऱ्या स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीत आदिवासी उमेदवारांची उंचीवरून गोची सुरू आहे. ...
Gadchiroli News भामरागड उपविभागांतर्गत येणाऱ्या छत्तीसगड सीमेजवळील अबुजमाड भागातील जंगलात रविवारी संध्याकाळी नक्षली आणि पोलिसांत चकमक उडाली. त्यानंतर केलेल्या पाहणीत नक्षलींचा मोठा कॅम्प उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले. ...