श्रीनगर : जम्मू-काश्मिरात लष्करी मोहिमेत ठार झालेल्या दोघांपैकी एकजण अतिरेकी नसल्याचा दावा करीत संतप्त जमावाने निदर्शने चालविली असता त्या स्थळी जात असलेले फुटीरवादी नेते मोहम्मद यासिन मलिक आणि मसरत आलम भट या दोघांना पोलिसांनी मधेच रोखत ताब्यात घेतले. ...
नागपूर : गिीखदानमधील एका व्यसनमुक्ती केंद्रात शुभम ऊर्फ अतुल संजय शेंडे (वय २२) या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला. झिंगाबाई टाकळी येथील रहिवासी असलेला अतुल याला जखमी अवस्थेत रविवारी दुपारी मेयोत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी काही वेळेतच त्याला मृत घोष ...