लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाणिज्य प˜ा ... जेटकिंग .... - Marathi News | Commerce address ... jetting .... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वाणिज्य प˜ा ... जेटकिंग ....

जेटकिंगमध्ये व्होकेशनल कोर्सेस ...

नंदनवनमध्ये चेनस्नॅचिंग - Marathi News | Chanschancing in Paradise | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नंदनवनमध्ये चेनस्नॅचिंग

नागपूर : फिरायला निघालेल्या वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची पोत दोन आरोपींनी हिसकावून नेली. ...

सक्करदऱ्यातील १६ वर्षीय मुलगी बेपत्ता - Marathi News | 16-year-old girl missing from Sakkadarari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सक्करदऱ्यातील १६ वर्षीय मुलगी बेपत्ता

नागपूर : सक्करदऱ्यातील १६ वर्षांची मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. शनिवारी सकाळी ८.३० वाजता ती घरून बाहेर पडली. आजीला कपडे नेऊन देते, असे ती सांगत होती. तेव्हापासून ती घरी परतलीच नाही. तिला कुणी फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय आहे. पीडित मुली ...

ज्येष्ठांच्या महासंघाचे विभाजन - Marathi News | Partition of the Generation of Generals | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ज्येष्ठांच्या महासंघाचे विभाजन

महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे विभाजन करण्यात आले असून गडचिरोली, चंद्रपूर गोंदिया जिल्ह्यासाठी स्वतंत्र वनवैभव ज्येष्ठ नागरिक ... ...

हक्कासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही - Marathi News | There is no option without conflict of interest | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :हक्कासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही

भाजप प्रणित केंद्र व राज्य सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत अर्थसंकल्पात आशा वर्करांच्या योजनांचा ३० टक्के निधी कपात केला आहे. ...

शहरातील हायमास्ट दुरूस्तीसाठी जीव धोक्यात - Marathi News | The danger of life for the city's highways | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शहरातील हायमास्ट दुरूस्तीसाठी जीव धोक्यात

स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने शहरात मोठ्या प्रमाणात हायमास्ट लाईट लावण्यात आले आहेत़ मात्र हायमास्ट दुरूस्तीकरिता ... ...

६५ जोडपी झाली विवाहबध्द - Marathi News | 65 couples got married | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :६५ जोडपी झाली विवाहबध्द

जिल्हा महिला व बाल कल्याण विकास कार्यालय गडचिरोली व जय शेषबाबा ग्राम विकास बहुउद्देशीय संस्था कुरूडच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी विसापूर ...

मद्यधुंद जि.प. सदस्याच्या कारची तिघांना धडक - Marathi News | Drunken zip A member of the car hit the three | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मद्यधुंद जि.प. सदस्याच्या कारची तिघांना धडक

येथील जिल्हा परिषदेचे सदस्य पद्माकर मानकर यांनी मद्यधुंद अवस्थेत कार चालवीत रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या तिघांना धडक देऊन... ...

प्राणहिता नदीघाटावर सागवान जप्त - Marathi News | Sagan seized on Pranhita river bed | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :प्राणहिता नदीघाटावर सागवान जप्त

प्राणहिता नदीच्या महागाव घाटावरून सागवान पाट्याची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याच्या आधारे वन विभागाच्या आलापल्ली येथील ... ...