प्रशिक्षणाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले विठ्ठल घोगरे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना पारंपरिक औषधीबद्दल माहिती दिली. डॉ.गोगुलवार यांनी वनऔषधी कशाप्रकारे तयार करायची याबद्दल मार्गदर्शन केले तर वनौषधी कशी ओळखायची याबद्दल मिलिंद उमरे यांनी मार्गदर्शन के ...
चामाेर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी १ हजार हेक्टरवर धान लागवडीसाठी पाण्याची मागणी केली हाेती; परंतु दिना प्रकल्प प्रशासनाने धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन केवळ ३५० हेक्टरवरील पिकांना पाणीपुरवठा करण्याची हमी दिली. लक्ष्मीपूर व चामाेर्शी मायनरसाठी पाणी देण ...
Gadchiroli News: गेल्या ३ दिवसांपासून महाराष्ट्र - तेलंगणाच्या सीमेवरील प्राणहिता नदीवर सुरू असलेल्या पुष्कर मेळ्यात स्वित्झर्लंड येथील एका युवकाने हजेरी लावत भारतीय धार्मिक परंपरेचा जवळून अनुभव घेतला. ...
सूरजागड पहाडावर झालेल्या या कार्यक्रमात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध नागरिकांना रोजगार प्रमाणपत्रांचे वाटप, तसेच एटापल्ली आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत शासकीय वसतिगृहांचे लोकार्पण तथा एटापल्ली तालुक्यातील वनहक्क पट्ट्यांचे वितरण नागरि ...
हिवताप आजारात रुग्णांस थंडी वाजून ताप येतो व हुडहुडी भरते. हा ताप एक दिवसाआड किंवा दाेन दिवसाआड येतो. अंग दुखणे, डोके दुखणे तसेच रुग्णांस पांघरुण घ्यावेसे वाटते. नंतर घाम येऊन ताप कमी होतो आणि रुग्णास थकवा येतो. यासाठी हिवतापाचे लवकर निदान व त्वरित उ ...
प्राणहिता नदीत स्नान केल्यानंतर भाविक नदीपलीकडे तेलंगणाच्या हद्दीत असलेल्या प्रसिद्ध कालेश्वरम मंदिरात दर्शन घेण्यासाठी जातात. येणाऱ्या भाविकांना नदीकाठावर आणि नदीपात्रात आंघोळीला जाण्यासाठी प्रशासनाकडून विविध सोयी करण्यात आल्या आहेत. भाविकांसाठी नदी ...
या जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी ‘डावी कडवी विचारसरणीग्रस्त जिल्हा’ म्हणून थेट केंद्र सरकारकडून निधी मिळतो. पण एक विभाग निधी देतो, तर त्याच सरकारचा दुसरा विभाग त्यात अडथळे आणून कामांना ब्रेक लावत आहे. ...