गडचिराेली जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी ४८ मुख्य, तर १२८ उपकेंद्र ठेवण्यात आले आहेत. शुक्रवारला पहिला पेपर इंग्रजी विषयाचा आहे. या परीक्षा केंद्रावर रनर हा कस्टडीमधून केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचिवणार आहे व परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका घेऊन क ...
ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत आमदार देवराव होळी यांनी भ्रमणध्वनीवर अभियंत्याची चांगलीच कानउघाडणी केल्यानंतर दोन दिवसांत सदर विद्युत खांब बदलवून देण्याचे आश्वासन अभियंत्यानी दिले. ...
काेराेना लसीकरणाच्या मापदंडानुसार राज्यातील जिल्ह्याचे वर्गीकरण करण्यात येते. गडचिराेली जिल्ह्यात लसीच्या दाेन्ही डाेसचे प्रमाण ७० टक्क्यांच्या आत आहे. ...
नागरिकांसाठी आवश्यक अशा सूचना, शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविणे, विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती तसेच नागरिकांशी संवाद साधणे व त्या माध्यमातून ज्ञानगंगा विद्यार्थ्यांच्या घरोघरी पोहोचविण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे. या उद्देशाची पू ...
परिसरातील चार ते पाच शाळांसाठी एक परीक्षा केंद्र राहणार असल्याने ९ ते १० कि.मी. अंतर गाठून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जावे लागणार आहे. एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. परीक्षेच्या कालावधीत त ...
महाशिवरात्रीच्या पर्वावर वैरागड किल्ल्यावर कलावंतांनी शिव-पार्वतीच्या वेशभूषेत फोटोशूट केले. पौराणिक कथांमधील पात्रांना हुबेहूब साकारणाऱ्या त्यांचे छायाचित्र चर्चेचा विषय झाले. यात पार्वतीची वेशभूषा नुकत्याच एका टीव्ही रियलिटी शोमधील विजेत्या मनीषा म ...
Gadchiroli News गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या कला गुणांना वाव मिळवून देण्याकरिता जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून गडचिरोली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
लसीकरणाबाबत कोविडबाबत सूट देणेकरिता राज्य शासनाच्या सूचना आहेत. सदर यादीनुसार गडचिरोली जिल्हा परिशिष्ठ ‘अ’मध्ये समाविष्ट नाही. सद्य:स्थितीत जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी दिसून येत असली महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरल्यास मोठ्या प्रमाणावर भाविका ...
मार्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने २८ फेब्रुवारीला मूल येथील सतुभैया नर्सिगदास सारडा यांच्या हस्ते गंगापूजनास सुरुवात होणार आहे. ०१ मार्च रोजी पहाटे ०४ वाजता शंकर महादेवाच्या शिवलिंग पिंडीची विधिवत महापूजा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यां ...