नवरगाव येथील जीवन पराते हे दुचाकीने स्वत:च्या लग्नाची पत्रिका तालुक्यातील सोनेरांगी व तळेगाव येथील नातेवाइकांना देत परत कूरखेडा - वडसा मार्गाने स्वगावाकडे जात हाेते. दरम्यान, आंधळी येथून विटा भरलेला ट्रॅक्टर (क्र. एम. एच. ३३ - व्ही १७४९) हा आंधळी फाट ...
हत्येनंतर मीनाचा मृतदेह लपविताना आरोपी अविनाशने मृतदेह गाडल्यानंतर खड्डा केल्याचे दिसणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होती. वरून गवतही टाकले होते. मीनाचा मृतदेह आता कोणाला सापडणारच नाही अशा विश्वासाने आरोपी बिनधास्तपणे गावात वावरत होता. पण कुत्र्यां ...
गडचिरोलीत जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके यांच्या नेतृत्वात, तर आरमोरी येथे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी निदर्शने करून सोमय्या यांचा निषेध केला. गडचिरोलीत सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंग ...
Gadchiroli News केंद्र शासनाने १ एप्रिलपासून ६ ऐवजी १२ टक्के जीएसटी मातीच्या विटांवर लागू केले आहे. त्यामुळे विटांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. ...
एसडीओ कार्यालय व तहसील कार्यालय ओस पडले आहेत. गडचिराेली व एटापल्ली येथे तिसऱ्याही दिवशी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच हाेता. महसूल विभागातील रिक्त पदे भरण्यात येत नसल्यामुळे कामाचा अतिरिक्त ताण येथे कार्यरत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांवर येत आहे. नायब तहसीलदा ...
शोध सुरू असतानाच गावाजवळच्या शेतात मीनाची चप्पल दिसली. त्यानंतर एका ठिकाणी खड्डा करून माती टाकल्याचे व त्यातून थोडी ओढणी बाहेर आल्याचे दिसले. त्यामुळे लागलीच पोलिसांना माहिती देऊन खड्ड्यातील माती काढली असता मीनाचा मृतदेह आढळला. भामरागडचे तहसीलदार अनम ...
उन्हाच्या तीव्रतेमुळे वर्षभर घरात पडून असलेले कूलर नागरिकांनी काढण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात तर एवढ्या लवकर न दिसणारे कूलर, पंखे दुरुस्ती कामाची लगबग वाढली आहे. वर्षभर कूलर बंद राहत असल्याने कूलर सुरू करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामु ...
दुर्गम भागातील नागरिक गावाला गेल्यास ते घराला कुलूप लावले तरी त्याची चावी शेजाऱ्याकडे देतात व घराकडे लक्ष ठेवण्यास सांगतात. एवढा एकमेकांबाबत विश्वास नागरिकांमध्ये आहे. हा स्वभाव टिकवून ठेवण्याची गरज आहे. जिल्हा बँक आधुनिक तंत्रज्ञान व डिजिटल साधनांचा ...
बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी व विदर्भाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी वेगळे विदर्भ राज्य निर्माण करा, अशी मागणी खासदार नेते यांनी लोकसभेत केली. ...